|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.48° C

कमाल तापमान : 31.49° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 69 %

वायू वेग : 3.23 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.49° C

Weather Forecast for
Monday, 20 May

28.89°C - 31.99°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.95°C - 32.13°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.77°C - 30.78°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 23 May

29.01°C - 30.43°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.45°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.89°C - 30.42°C

light rain

इंटरनेट सोर्सला समजून बसले गुप्तचर माहिती

इंटरनेट सोर्सला समजून बसले गुप्तचर माहिती– ब्रिटिश कोलंबियाच्या प्रीमियरने काढले ट्रुडोंचे वाभाडे, टोरोंटो, (२३ सप्टेंबर) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांची हवा ब्रिटिश कोलंबियाचे प्रीमियर डेव्हिड एबी यांनी काढली आहे. हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत जस्टिन ट्रुडो यांनी आरोप करीत दिलेली माहिती अगोदरच इंटरनेटवर उपलब्ध आहे. ही निराशाजनक बाब असल्याचे डेव्हिड एबी यांनी पत्रपरिषदेत म्हटले. हरदीपसिंग निज्जरची हत्या बि‘टिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरात झाली असल्याने डेव्हिड एबी यांच्या वक्तव्याला अतिशय महत्त्व आले आहे. हरदीपसिंग...23 Sep 2023 / No Comment /

आधी व्याप्त काश्मीर रिकामे करा

आधी व्याप्त काश्मीर रिकामे करा– युनोत भारताने पाकिस्तानला सुनावले खडे बोल, संयुक्त राष्ट्रसंघ, (२३ सप्टेंबर) – भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी आधी काश्मीर प्रश्न निकाली काढण्याची आवश्यकता आहे. काश्मीर हाच द्विपक्षीय संबंधातील कळीचा मुद्दा आहे, असा राग संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत आळवणार्या पाकिस्तानला भारताच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी खडेबोल सुनावले. तुम्ही आधी व्याप्त काश्मीर रिकामे करा. कारण, व्याप्त काश्मीरही भारताचेच आहे, अशा शब्दांत गहलोत यांनी पाकिस्तानवर हल्ला चढविला. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर...23 Sep 2023 / No Comment /

जसा लादेन, तसाच निज्जर

जसा लादेन, तसाच निज्जर– संरक्षण तज्ज्ञानेच अमेरिकेला दाखविला आरसा, – भारतावर आरोप करून ट्रुडोने केली घोडचूक, वॉशिंग्टन, (२३ सप्टेंबर) – कॅनडा सरकारने निज्जर हत्येप्रकरणी भारतावर केलेल्या गंभीर आरोपावर अमेरिकेने जी भूमिका घेतली, त्यावर संतप्त होत, अमेरिकन संरक्षण मंत्रालयातील माजी अधिकार्याने ज्यो बायडेन सरकारला आरसा दाखवला आणि अमेरिकेसाठी जसा ओसामा बिन लादेन होता, तसाच भारतासाठी निज्जर होता, असे स्पष्ट केले. अमेरिकेचे संरक्षण तज्ज्ञ असलेले मायकेल रुबिन यांनी सांगितले की, जर अमेरिका हे सांगत असेल...23 Sep 2023 / No Comment /

भारताविरुद्ध बोलाल तर खबरदार! : कॅनडाच्या मंत्र्याचा दहशतवादी पन्नूला इशारा

भारताविरुद्ध बोलाल तर खबरदार! : कॅनडाच्या मंत्र्याचा दहशतवादी पन्नूला इशारा-शीख फॉर जस्टिसने जारी केला होता व्हिडीओ, -भारताकडून दहशतवादी घोषित, ओटावा, (२२ सप्टेंबर) – खलिस्तान समर्थक गुरपतवंत पन्नू याने भारतीय हिंदूंना कॅनडातून देशाबाहेर पडण्याबाबत धमकी दिल्यानंतर भारताने कॅनडाला चांगलेच खडसावले. भारताच्या या आक्रमक पवित्र्यानंतर हादरलेल्या कॅनडाने पन्नूला भारताविरुद्ध एक शब्दही उच्चारू नका, अशी स्पष्ट तंबी दिली आहे. कॅनेडियन गृहमंत्री डोमिनिक ली. ब्लांक यांनी पन्नूला अशा कृत्यांना आपल्या देशात कोणत्याही प्रकारची जागा नसल्याचा इशारा दिला आहे. खलिस्तान समर्थक संघटना शीख फॉर...22 Sep 2023 / No Comment /

भारतावर केलेल्या आरोपांच्या प्रश्नावर ट्रूडोचे मौन व्रत

भारतावर केलेल्या आरोपांच्या प्रश्नावर ट्रूडोचे मौन व्रतकॅनडा, (२१ सप्टेंबर) – खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी भारतावर बिनबुडाचे आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची वृत्ती काही दिवसांतच थंड होऊ लागली आहे. कॅनडावर कठोर कारवाई करून मोदी सरकारने जस्टिन ट्रुडो यांना बोलण्यापासून गप्प केले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत पत्रकारांनी जस्टिन ट्रुडो यांना खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येप्रकरणी भारतावरील आरोपांवर प्रश्न विचारला तेव्हा ते अवाक झाले. प्रश्नाचे कोणतेही उत्तर न देता, ट्रूडो यांनी तेथून निघून जाणे चांगले मानले. यापूर्वी भारताविरुद्धच्या...21 Sep 2023 / No Comment /

कॅनडातून येणाऱ्यांवरील निर्बंधांमुळे चिंतेचे वातावरण

कॅनडातून येणाऱ्यांवरील निर्बंधांमुळे चिंतेचे वातावरणचंदीगढ, (२१ सप्टेंबर) – भारत आणि कॅनडात उफाळलेल्या वादामुळे कॅनडात राहणारे भारतीय त्रस्त होत आहेत. दोन्ही देशांमधील तणावामुळे भविष्यात व्हिजिटर किंवा शिक्षण व्हिसा मिळण्यास उशीर होईल किंवा भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसाची मुदत निर्धारित केली जाईल, अशी चिंता तेथील अनिवासी भारतीयांत आहे. कित्येक पंजाबी कॅनडात स्थायिक झाले आहेत. पंजाबमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे भारत आणि कॅनडाने यावर तोडगा शोधणे आवश्यक आहे. याचा भारत-कॅनडाच्या संबंधांवर मोठा परिणाम झाला आहे. शिखांना दहशतवादासोबत जोडले जात...21 Sep 2023 / No Comment /

खलिस्तान्यांच्या हिंदूविरोधी धमक्यांवरून ट्रुडोंना अहेर

खलिस्तान्यांच्या हिंदूविरोधी धमक्यांवरून ट्रुडोंना अहेर– भारतीय वंशाच्या खासदाराने केली टीका,  टोरोंटो, (२१ सप्टेंबर) – अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली या देशातील हिंदूंना लक्ष्य करणार्या दहशतवादाचा गौरव केला जात आहे, असा अहेर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पक्षातील एका भारतीय वंशाच्या खासदाराने त्यांना दिला आहे. भारत-कॅनडातील राजनयिक तणाव वाढला असताना ट्रुडो यांना आता घरातूनच विरोध सुरू झाला आहे. चंद्रा आर्य असे या खासदाराचे नाव असून, ते कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य आहेत. कॅनडातील हिंदूंनी भारतात परतावे असे...21 Sep 2023 / No Comment /

…तर कॅनडात खलिस्तान का नाही बनवत!

…तर कॅनडात खलिस्तान का नाही बनवत!कॅनडा, (२०सप्टेंबर) – भारतात खलिस्तानची ठिणगी पेटवणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आता आपल्याच मुत्सद्देगिरीत अडकल्याचे दिसत आहे. कॅनडात राहणार्‍या एका प्रभावशाली पंजाबी नेत्याने ट्रुडो यांच्याकडे अशी मागणी केली आहे, ज्याचे उत्तर देणे त्यांना सोपे जाणार नाही. ही मागणी देखील महत्त्वाची आहे कारण ती वर्षानुवर्षे कॅनडात राहणार्‍या एका प्रभावशाली पंजाबी व्यक्तीने मांडली आहे. कॅनडास्थित ब्रिटिश कोलंबियाचे प्रीमियर आणि पंजाबी वंशाचे भारतीय वंशाचे उज्ज्वल दोसांझ यांनी म्हटले आहे की, जर कॅनडातील शीखांच्या...21 Sep 2023 / No Comment /

कॅनडातील हिंदूंनो देश सोडा; ट्रुडोंच्या पाठबळावर पन्नूची धमकी

कॅनडातील हिंदूंनो देश सोडा; ट्रुडोंच्या पाठबळावर पन्नूची धमकीटोरोंटो, (२०सप्टेंबर) – केवळ सत्तेतून पायउतार व्हायला लागू नये म्हणून खलिस्तान्यांना लाडावणार्या ट्रुडोंच्या बळावर खलिस्तानी मस्तवाल झाले असून, आता अतिरेकी गुरपतवंत पन्नूने कॅनडातील हिंदूंनी देश सोडावा, अशी धमकी दिली आहे. भारतात दहशतवादी घोषित केलेल्या गुरपतवंत पन्नूने हिंदूंना धमकावणारी चित्रफीत जारी केली आहे. त्याने म्हटले आहे की, भारतातील हिंदूंनी कॅनडा सोडून भारतात जावे. ते केवळ भारताचे समर्थन करीत नाहीत, तर खलिस्तान समर्थक शिखांची अभिव्यक्ती दडपण्याचे समर्थन करीत आहेत. दहशतवादी संघटना शीख...21 Sep 2023 / No Comment /

नागरिकांनो, जम्मू-काश्मीरला जाऊ नका!: कॅनडा

नागरिकांनो, जम्मू-काश्मीरला जाऊ नका!: कॅनडा– कॅनडाची पुन्हा कुरापत, टोरोंटो, (२०सप्टेंबर) – खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताला गोवण्याचा प्रयत्न करणार्या कॅनडाने पुन्हा कुरापत काढली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे नागरिकांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊ नये, असा सल्ला कॅनडाने आपल्या नागरिकांना दिला आहे. नागरिकांनी जम्मू-काश्मिरात जाऊ नये. तिथे दहशतवादी कारवाया वाढल्या असून, तिथे नागरी अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंट्सचा हात असल्याचे कॅनडाच्या संसदेला संबोधिक करताना म्हटले होते. तेव्हापासून...21 Sep 2023 / No Comment /

तुर्कस्तानने पुन्हा काश्मीरचा मुद्दा उठवला

तुर्कस्तानने पुन्हा काश्मीरचा मुद्दा उठवलासंयुक्त राष्ट्र, (२०सप्टेंबर) – तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला असून, भारत आणि पाकिस्तानने चर्चेद्वारे तो सोडवल्यास या भागात स्थैर्य येईल असे म्हंटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संवाद आणि सहकार्याद्वारे काश्मीरमध्ये न्याय्य आणि चिरस्थायी शांतता प्रस्थापित केल्यानेच दक्षिण आशियातील प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले. त्यांची ताजी टिप्पणी गेल्या दोन वर्षांतील प्रमाणेच सौम्य होती...21 Sep 2023 / No Comment /

अमेरिकेसोबत गुप्त करारानंतर पाकिस्तानला नाणेनिधीचे कर्ज

अमेरिकेसोबत गुप्त करारानंतर पाकिस्तानला नाणेनिधीचे कर्ज– तीन अब्ज डॉलर्सच्या कर्जामागील सत्य, वॉशिंग्टन, (१८ सप्टेंबर) – पाकिस्तानच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीची सर्वांनाच माहिती आहे. पाकिस्तान कर्जासाठी दररोज इतर देशांकडे हात पसरवत असतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला तीन अब्ज डॉलर्सच्या कर्जाची घोषणा केली. मात्र, अमेरिकेसोबत केलेल्या एका गुप्त सौद्यानंतरच पाकिस्तानला हा दिलासा मिळाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. गोपनीय शस्त्रास्त्र खरेदीच्या मोबदल्यात या वर्षीच्या सुरुवातीला पाकिस्तानला आयएमएफचे कर्ज निश्चित करण्यात आले होते, असे वृत्त दोन सूत्रांच्या हवाल्याने...18 Sep 2023 / No Comment /