|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.8° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 4.28 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Monday, 06 May

28.65°C - 29.92°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.31°C - 29.9°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.18°C - 29.79°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.85°C - 29.19°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

28.08°C - 29.61°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 11 May

28.1°C - 29.3°C

few clouds

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विक्रमी मतदानाची शक्यता

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विक्रमी मतदानाची शक्यतावॉशिंग्टन, ३ नोव्हेंबर – अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना डेमॉक्रॅटचे उमेदवार जो बिडेन यांनी कडवे आव्हान दिले आहे. मतदानानंतर लगेच निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार नसल्याने, ट्रम्प सत्ता कायम राखतात की बिडेन अमेरिकेची सूत्रे हाती घेतात, याचे उत्तर थोड्या विलंबानेच मिळणार आहे. आज सकाळी पहिल्या काही तासांमध्येच सुमारे दहा कोटी मतदारांनी मताधिकार बजावला. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर लांबचलांब रांगा होत्या....4 Nov 2020 / No Comment /

राष्ट्राध्यक्षपदासाठी अमेरिकेत आज मतदान

राष्ट्राध्यक्षपदासाठी अमेरिकेत आज मतदानकोरोना महामारीचे सावट, वॉशिंग्टन, २ नोव्हेंबर – कोरोना महामारीच्या सावटात जगातील जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत उद्या मंगळवारी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यंदाची निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसर्‍यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांचे आव्हान आहे. बिडेन हे बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना उपराष्ट्राध्यक्ष होते. निवडणूक प्रचारात कोरोनाचा संसर्ग, वर्णद्वेष, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आदी मुद्दे ठळकपणे समोर आले होते. अमेरिकेच्या...3 Nov 2020 / No Comment /

३७० निष्प्रभ करण्याची दीर्घकाळापासून होती प्रतीक्षा

३७० निष्प्रभ करण्याची दीर्घकाळापासून होती प्रतीक्षाएस. जयशंकर यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, ३ ऑक्टोबर – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ करून योग्य उपाययोजना करण्याची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. काश्मीरमधील दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे हा देश कलम ३७० निष्प्रभ करण्याच्या निर्णयाला आव्हान देईल, या निर्णयात अडथळे आणण्याचा प्रयत्न करेल, याची अपेक्षा भारताला होती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ५ ऑगस्ट रोजी कलम ३७०...4 Oct 2019 / No Comment /

दहशवादाला थारा देऊ नका, अन्यथा परिणाम भोगा

दहशवादाला थारा देऊ नका, अन्यथा परिणाम भोगा– ट्रम्प यांचा पाकला गर्भित इशारा – अफगाणात शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वपूर्ण, वॉशिग्टन, २२ ऑगस्ट – दहशतवाद्यांना थारा देऊन त्यांच्यासाठी सुरक्षित स्वर्ग बनू देऊ नका, अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील आणि ते परिणाम निश्‍चितच थोडेथोडके नसतील, अशा कडक शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला गर्भित इशारा दिला आहे. सोबतच अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. अशा प्रकारे अमेरिकेने पाकिस्तानवर दहशतवादाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आसूड...24 Aug 2017 / No Comment /

२०५० अखेरीस भारत जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश

२०५० अखेरीस भारत जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश=तरुणांची संख्या राहणार सर्वाधिक =अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरचा अंदाज,  वृत्तसंस्था न्यूयॉर्क, २ मार्च – भारतातील वाढत्या मुस्लिम लोकसंख्येवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे जगात सर्वाधिक मुस्लिम व्यक्ती भारतात राहतील, असे संकेत देणारा अहवाल  सध्या विशेष चर्चेचा विषय बनला आहे. एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत जगात मुस्लिम धर्मीयांची संख्या सर्वाधिक असेल, असा अंदाज प्यू रिचर्स सेंटरने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. सध्याच्या घडीला जगभरात ख्रिश्‍चन धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. २०१० पर्यंत जगभरातील...3 Mar 2017 / No Comment /

अमेरिकेच्या चुकांमुळे जगात असंख्यांचा जीव गेला

अमेरिकेच्या चुकांमुळे जगात असंख्यांचा जीव गेला►रशियाप्रमाणेच आम्हीही निर्दोष नाही : डोनाल्ड ट्रम्प, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ६ फेब्रुवारी – अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वखालील रशिया आणि यापूर्वीच्या अमेरिकेत साम्य असल्याचे नमूद करताना, अमेरिकेने केलेल्या चुकांमुळे जगभरात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी जाहीर कबुली दिली. यामुळे अमेरिकेतील सर्वच विरोधी पक्षांनी त्यांच्या टीकेची झोड उठवली आहे. व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशिया सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देखील जगात असंख्य लोकांचा बळी गेला आहे. पुतिन...7 Feb 2017 / No Comment /