|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.87° C

कमाल तापमान : 30.28° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 69 %

वायू वेग : 3.87 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.28° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.44°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.95°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.64°C - 30.2°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.48°C - 29.63°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.57°C - 30.3°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.89°C - 30.3°C

scattered clouds

जयशंकर, ब्लिंकन यांच्यात चर्चा

जयशंकर, ब्लिंकन यांच्यात चर्चावॉशिंग्टन, (२९ सप्टेंबर) – भारत-कॅनडा राजनैतिक वादाच्या पृष्ठभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतली व जागतिक घडामोडींवर चर्चा केली. या चर्चेत भारत व अमेरिकेने संरक्षण, अंतराळ व स्वच्छ ऊर्जा यासार‘या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याच्या निरंतर महत्त्वावर भर दिला आहे. खलिस्तानी फुटिरतावाद्यांच्या हत्येवरून भारत व कॅनडा यांच्यात राजनैतिक वाद सुरू आहे. जयशंकर सध्या वॉशिंग्टन डीसीच्या पाच दिवसांच्या अधिकृत दौर्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व...29 Sep 2023 / No Comment /

संपूर्ण लोखंडाच्या ग्रहाचा लागला शोध!

संपूर्ण लोखंडाच्या ग्रहाचा लागला शोध!-पृथ्वीपेक्षा थोडा लहान, वॉशिंग्टन, (२८ सप्टेंबर) – शास्त्रज्ञांनी एका अशा ग्रहाचा शोध लावला, जो संपूर्णपणे लोखंडाचा बनलेला आहे आणि तो लोह धातू अर्थात् आयरनने परिपूर्ण संपन्न आहे. हा ग्रह आपल्या पृथ्वीपेक्षा आकाराने थोडा लहान आहे. या ग्रहाचे नाव ‘ग्लीज३६७ बी’ असे ठेवण्यात आले आहे. हा ग‘ह आपल्या सूर्याभोवती एक फेरी ७.७ तासांमध्ये पूर्ण करतो. हा एक अल्ट्राशॉर्ट पीरियड ग्रह आहे. याचा अर्थ, त्याची सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याची गती जास्त आहे. त्यामुळे...28 Sep 2023 / No Comment /

१४ देशांतील ४० खलिस्तानींची गुप्तचर बैठक

१४ देशांतील ४० खलिस्तानींची गुप्तचर बैठक-८७ देशांसाठी हा धोकादायक कट, वॉशिंग्टन, (२७ सप्टेंबर) – अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये खलिस्तानसंदर्भातील धोकादायक योजनांची मोठी बैठक झाली. या बैठकीत जगातील १४ देशांतील ४० खलिस्तानी अतिरेकी सहभागी झाले होते. यावेळी बैठकीत उपस्थित अतिरेक्यांनी खलिस्तानचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि शिखांचा सार्वमतामध्ये समावेश करण्यासाठी सर्व प्रकारची धोकादायक पावले उचलावी लागतील, असा निर्णय घेतला. वॉशिंग्टनमध्ये गुप्तपणे आयोजित केलेल्या या बैठकीची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या देशांमध्ये शीख समुदाय...27 Sep 2023 / No Comment /

बायडेन यांच्यामुळे अमेरिका चीनच्या पराधीन

बायडेन यांच्यामुळे अमेरिका चीनच्या पराधीन– निक्की हेली यांचा आरोप, वॉशिंग्टन, (२७ सप्टेंबर) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेला कम्युनिस्ट चीनवर अधिक अवलंबून ठेवले आहे, असा आरोप रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवार निक्की हेली यांनी केला. मी अमेरिकेविरुद्ध ऊर्जेचा वापर करणार्या प्रत्येक शत्रू देशाविरुद्ध उभी राहील, असे वचन त्यांनी दिले. ओक्लाहोमा शहरातील हॅम इन्स्टिट्यूट फॉर अमेरिकन एनर्जीने आयोजित केलेल्या अमेरिकन ऊर्जा संरक्षण परिसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बायडेन यांनी अमेरिकेला कम्युनिस्ट चीनवर अधिक अवलंबून ठेवले...27 Sep 2023 / No Comment /

खलिस्तानींवर कॅनडातील शीख संतप्त

खलिस्तानींवर कॅनडातील शीख संतप्त-‘कट्टरतावादी वृत्तीमुळे ते जगभरातील आदर आणि प्रेम गमावले’, ओटावा, (२६ सप्टेंबर) – भारत आणि कॅनडामधील वाढत्या तणावादरम्यान शीख खलिस्तानी गटांमुळे त्रस्त असल्याचे दिसत आहे. अलीकडच्या घटनांमुळे भारतीय शीख अत्यंत दु:खी झाले आहेत. खलिस्तानच्या मुद्द्यावर अतिशयोक्ती केल्याचं ते म्हणतात. ते म्हणाले की, आम्ही गुरुद्वारामध्ये जाऊन नतमस्तक होतो आणि आमचा उद्देश दहशतवाद्यांना पाठिंबा देणे नाही. या कट्टरतावादी वृत्तीमुळे ते जगभरातील आदर आणि प्रेम गमावत आहेत, असे शीखांना वाटते. शीखांना वाटते की ते...26 Sep 2023 / No Comment /

कॅनडात मंदिरांचा विध्वंस, ट्रुडो सरकार निष्क्रिय

कॅनडात मंदिरांचा विध्वंस, ट्रुडो सरकार निष्क्रियटोरोंटो, (२६ सप्टेंबर) – भारत आणि कॅनडात तणाव निर्माण झाला असताना या देशात हिंदूंना हादरवणार्या घटनांची मालिका सुरू झाली आहे. कॅनडातील मंदिरांचा विध्वंस केला जात असून, त्यांच्या परिसरात खलिस्तानचे समर्थन करणारी आणि भारतविरोधी पोस्टर्स लावली जात आहेत. या घटनांमुळे हिंदू समुदायात संताप निर्माण झाला असून, दोन समुदायात तणाव वाढत आहे. मंदिरांची तोडफोड सुरूच असताना कॅनडा सरकार हातावर हात देऊन बसले आहे. त्यामुळे हिंदू समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले, असे ग‘ेटर...26 Sep 2023 / No Comment /

कॅनडा अतिरेक्यांचे सुरक्षित आश्रयस्थळ

कॅनडा अतिरेक्यांचे सुरक्षित आश्रयस्थळ– श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काढले वाभाडे, – भारतावरील आरोपाने संतप्त, न्यू यॉर्क, (२६ सप्टेंबर) – खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांवर श्रीलंकाही भडकला आहे. कॅनडा हे अतिरेक्यांचे सुरक्षित आश्रयस्थळ आहे, असे वाभाडे श्रीलंकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी काढले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भारत आणि कॅनडातील राजनयिक तणावावर श्रीलंकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अली साबरी सोमवारी बोलत होेते. उत्तर अमेरिकेतील या देशाकडून अतिरेक्यांना सुरक्षित आश्रय उपलब्ध करण्यात...26 Sep 2023 / No Comment /

भारत-कॅनडा वादात अमेरिकेचा चिथावण्याचा प्रयत्न

भारत-कॅनडा वादात अमेरिकेचा चिथावण्याचा प्रयत्नओटावा, (२६ सप्टेंबर) – खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून भारत-कॅनडा संबंधांमधील खळबळ कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दुसरीकडे, युनायटेड स्टेट्स त्याच्या प्रक्षोभक वक्तृत्वापासून परावृत्त होत नाही. भारत-कॅनडा मुद्द्यावर अमेरिकेने पुन्हा एकदा घुसखोरी केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ओटावाच्या हत्येचा तपास पुढे जाणे आणि गुन्हेगारांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचे आहे. निज्जर हत्या प्रकरणी ट्रुडो यांच्या वक्तव्यामुळे अमेरिका चिंतेत असल्याचे सांगितले. पत्रकार...26 Sep 2023 / No Comment /

ट्रूडोच्या मानगुटीवर करीमा बलोचचे भूत

ट्रूडोच्या मानगुटीवर करीमा बलोचचे भूतओटावा, (२५ सप्टेंबर) – कॅनडा इंडिया रो जेव्हापासून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तान समर्थक नेते हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येचा आरोप भारतावर केला आहे, तेव्हापासून ते स्वतःच्या घरातच बंदिस्त आहेत. ट्रुडो यांच्या आरोपांवर भारताने केवळ प्रत्युत्तर दिले नाही तर आता कॅनडाच्या नेत्यांनीही त्यांना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. निज्जरच्या हत्येवर भारताला (कॅनडा इंडिया रो) प्रश्न विचारणार्‍या ट्रूडोला आता प्रश्न विचारले जात आहेत. कॅनडाच्या बलुच ह्युमन राइट्स कौन्सिल (बीएचआरसी) ने कॅनडाच्या...25 Sep 2023 / No Comment /

जयशंकर यांनी सांगितला सांस्कृतिक संतुलनाचा अर्थ

जयशंकर यांनी सांगितला सांस्कृतिक संतुलनाचा अर्थ– संयुक्त राष्ट्रसंघात घणाघात, न्यू यॉर्क, (२४ सप्टेंबर) – जे लोक आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली आहेत, ते आपल्या उत्पादन क्षमतांचा फायदा घेत आहेत. ज्यांच्याकडे संस्थागत किंवा ऐतिहासिक प्रभाव आहे, ते प्रत्यक्षात या क्षमतांचा वापर शस्त्राप्रमाणे करीत आहेत. ते सगळे खरे बोलतील. मात्र, जगात अजूनही दुटप्पीपणा असल्याची वास्तविकता आहे. कोरोना महामारी याचे उदाहरण आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील आयोजित कार्यक‘मात सांगितले. या संपूर्ण बदलामुळे ग्लोबल साऊथकडून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर...25 Sep 2023 / No Comment /

जगात अजूनही दुटप्पीपणा

जगात अजूनही दुटप्पीपणा-जयशंकर यांनी ‘ग्लोबल नॉर्थ’ला धुतले, न्यू यॉर्क, (२४ सप्टेंबर) – जगात आजही दुटप्पीपणा आहे. प्रभावशाली पदांवर ताबा असलेले देश होणार्या बदलांचा विरोध करीत आहेत आणि ऐतिहासिक प्रभुत्व असलेले लोक त्यांच्या क्षमतांचा शस्त्रांप्रमाणे वापर करीत आहेत, अशा शब्दांत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दुटप्पीपणा करणार्या ग्लोबल नॉर्थला अक्षरशः धुतले. राजकीय बदलासाठी राजकीय इच्छाशक्तीपेक्षा जास्त राजकीय दबाव आहे. ग्लोबल साऊथ याचे प्रतीक आहे. राजकीय विरोधही आहेच. प्रभावशाली पदांवर असलेले बदलासाठी वाढत...25 Sep 2023 / No Comment /

माणूस १५० वर्षे जगू शकेल!

माणूस १५० वर्षे जगू शकेल!– संशोधनाचा दावा, न्यूयॉर्क, (२४ सप्टेंबर) – १९०० च्या दशकाच्या सुरुवातीपासून, विज्ञानातील मोठ्या यशांसह मानवी आयुर्मानात लक्षणीय वाढ झाली आहे. लसींचा विकास आणि योग्य उपचार सुविधांमुळे मानवजातीला काही दशकांपूर्वी घातक समजल्या जाणार्‍या अनेक आजारांवर मात करण्यात मदत झाली आहे. जर सर्व काही ठीक झाले, तर पुढील काही वर्षांत माणूस १२० वर्षांच्या वयात स्वतःला पूर्णपणे निरोगी समजेल. न्यूयॉर्क पोस्टमधील एका अहवालानुसार, डॉ. अर्न्स्ट वॉन श्वार्झ यांचा विश्वास आहे की स्टेम सेल...25 Sep 2023 / No Comment /