|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.66° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 4.54 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.85°C - 31.15°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.95°C - 32.13°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.1°C - 31.46°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.9°C - 31.53°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.05°C - 29.46°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.62°C - 28.99°C

sky is clear
Home » कला भारती » ‘एक विलेन’ सुपरहिट

‘एक विलेन’ सुपरहिट

=पहिल्याच आठवडयात ५० करोड=
बालाजी मोशनचा ‘एक विलेन’ २७ जून रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने शुक्रवार ते रविवारपर्यंत ५० करोडपर्यंतची कमाई केली आहे. २०१४ च्या ‘जय हो’ नंतर ‘एक विलेन’ हा पहिल्या आठवडयात सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
या चित्रपटाच्या गाण्याने लोकांवर आधीच जादू केली होती. लवकरच ‘एक विलेन’ १०० कोटीच्या दरात जाणार असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. असे झाले तर २०१४ मध्ये १०० कोटीच्या वर जाणारा हा चौथा चित्रपट असणार आहे. डायरेक्टर मोहित सूरी यांचा हा चित्रपट असून सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांनी या चित्रपटात काम केले आहे.

Posted by : | on : 1 Jul 2014
Filed under : कला भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g