|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.08° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 7.11 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.14°C - 32.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.46°C - 31.17°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.9°C - 33.02°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.05°C - 32.57°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.8°C - 32.08°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.33°C - 31.04°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » कुमार विश्‍वासना पत्नीने रंगेहात पकडले होते

कुमार विश्‍वासना पत्नीने रंगेहात पकडले होते

=खळबळजनक खुलाशामुळे आपच्या अडचणी वाढल्या=
kumar-vishwasनवी दिल्ली, [३० मार्च] – आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्या नाराजीनाट्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आपमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. त्यातच, पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते कुमार विश्‍वास यांच्यासंदर्भातील एका खळबळजनक खुलाशाने आपच्या अडचणी वाढल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीदरम्यान, अमेठी मतदारसंघात एका महिला कार्यकर्तीसोबत विश्‍वास यांना त्यांच्या पत्नीने आक्षेपार्ह स्थितीत पकडले होते, असा खुलासा त्यांच्याच एका ई-मेलच्या माध्यमातून झाला आहे. दरम्यान, कुमार यांनी मात्र हा अपप्रचार भारतीय जनता पार्टीने चालविला असल्याचा दावा केला आहे. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसून आपली बदनामी करण्यासाठी हा उद्योग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याविषयीची बातमी का दाखविली? असा प्रश्‍न उपस्थित करून त्यांनी माध्यमांवरही हल्लाबोल केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने आपल्याकडे विश्‍वास आणि केजरीवाल यांच्यादरम्यान देवाणघेवाण झालेल्या ई-मेलची मालिकाच असल्याचा दावा केला आहे.

Posted by : | on : 31 Mar 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g