|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.08° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 7.11 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.14°C - 32.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.46°C - 31.17°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.9°C - 33.02°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.05°C - 32.57°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.8°C - 32.08°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.33°C - 31.04°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » बसपा सर्व जागा लढविणार : मायावती

बसपा सर्व जागा लढविणार : मायावती

=दिल्ली विधानसभा निवडणूक=
MAYAWATI3लखनौ, [१५ जानेवारी] – बहुजन समाज पक्ष आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्व ७० जागा लढणार असल्याची घोषणा पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली असून, निवडणुकीच्या प्रचारालाही प्रारंभ केला आहे.
बसपा या निवडणुकीत सर्व ७० जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे आणि गुरुवारपासूनच पक्षाचा प्रचारही सुरू झाला आहे, असे मायावती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मायावती यांनी गुरुवारी आपला ५९ वा वाढदिवस जनकल्याण दिन म्हणून साजरा केला. लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखवून भाजपाने जनतेची दिशाभूल केली. मात्र, आता भाजपा व केंद्र सरकार दिल्लीतील जनतेची दिशाभूल करू शकणार नाही, असेही मायावती यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मायावती यांनी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरही खरपूस टीका केली. दलित व मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या बाबतीत केजरीवाल एक पाऊल पुढे गेले आणि आरक्षणच संपुष्टात आणण्यासंबंधीची विधाने त्यांनी केली व त्यांचे मतही असेच असल्याचे मायावती म्हणाल्या. भाजपा आणि आपच्या राजवटीत गरीब मुस्लिमांसह अल्पसंख्यक व सवर्णांमधील गरिबांना शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये योग्य स्थान मिळणार नाही, असा आरोपही मायावती यांनी केला.

Posted by : | on : 16 Jan 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g