|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.87° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 6.52 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.14°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.46°C - 31.17°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.9°C - 33.02°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.05°C - 32.57°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.8°C - 32.08°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.33°C - 31.04°C

sky is clear
Home » कला भारती, ठळक बातम्या » माधुरीला धमकावणार्‍याला अटक

माधुरीला धमकावणार्‍याला अटक

madhuri-dixitमुंबई, [५ डिसेंबर] – हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षितला जीवे मारण्याची धमकी देणार्‍या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या आरोपीने, खंडणी न दिल्यास माधुरी आणि तिच्या दोन्ही मुलांची हत्या करण्याची धमकीही दिली होती. या २३ वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने माधुरीला धमकीचे चार एसएमएस पाठवले होते आणि या एसएमएसमधून त्याने माधुरीकडे खंडणीची मागणी केली होती. आपण गँगस्टर छोटा राजनसाठी काम करतो आणि खंडणीची रक्कम दिली नाही तर माधुरी आणि तिच्या मुलांची हत्या करण्यात येईल, असेही आरोपीने म्हटले होते. माधुरीचा मोबाईल क्रमांक एका मासिकातून घेतल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. गेली अनेक वर्षे अमेरिकेत राहणारी माधुरी दोन वर्षांपूर्वी कुटुंबासह भारतात परतली होती.

Posted by : | on : 6 Dec 2014
Filed under : कला भारती, ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g