|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:56 | सूर्यास्त : 18:49
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.38° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 3.2 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 12 May

28.53°C - 30.66°C

light rain
Weather Forecast for
Monday, 13 May

28.67°C - 30.94°C

broken clouds
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.69°C - 31.31°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.82°C - 31.45°C

light rain
Weather Forecast for
Thursday, 16 May

28.73°C - 31.49°C

light rain
Weather Forecast for
Friday, 17 May

29.2°C - 31.13°C

sky is clear

भाजप संघटनेत मोठे फेरबदल; चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

भाजप संघटनेत मोठे फेरबदल; चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले-जी. किशन रेड्डी – तेलंगणा, एनटीआर कन्या डी. पुरंदेश्वरी – आंध्र प्रदेश, बाबूलाल मरांडी – झारखंड, सुनील जाखड पंजाबचे प्रदेशाध्यक्ष – तेलंगणा भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी एटाला राजेंद्र, नवी दिल्ली, (०४ जुलै) – भाजपने मंगळवारी संघटनेत मोठे फेरबदल केले. यादरम्यान केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांची तेलंगणाच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एनटीआर यांची मुलगी आणि टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची नातेवाईक डी. पुरंदेश्वरी यांची आंध्र प्रदेश भाजपच्या...4 Jul 2023 / No Comment /

बंगळुरूमधील विरोधकांची बैठक पुढे ढकलली

बंगळुरूमधील विरोधकांची बैठक पुढे ढकललीनवी दिल्ली, (०३ जुलै) – २३ जून रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची पुढील बैठक १३-१४ जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार असल्याचे ठरले. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. संसदेच्या अधिवेशनामुळे १३-१४ जुलै रोजी होणारी ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच, कर्नाटक आणि बिहारमध्ये विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याचे कारण पुढे ढकलण्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक...3 Jul 2023 / No Comment /

मोदींच्या वक्तव्याने उडाली मुस्लिम संघटनेची झोप

मोदींच्या वक्तव्याने उडाली मुस्लिम संघटनेची झोपनवी दिल्ली, (२८ जून) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याची वकिली केल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. भोपाळमध्ये पंतप्रधानांनी केलेल्या टिप्पण्यांनंतर, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने तातडीची बैठक घेतली. ऑनलाइन झालेल्या या बैठकीत प्रस्तावित कायद्याला विरोध करण्याचे आणि विधी आयोगाच्या समजुतीत आपला मुद्दा अधिक जोरकसपणे मांडण्याचे मंडळाने मान्य केले आहे. यासोबतच शरियत कायद्यांचा मसुदा विधी आयोगाकडे सोपवण्याचा निर्णयही घेण्यात आला. एका...28 Jun 2023 / No Comment /

राज्यसभा सदस्य असलेल्या केंद्रीय मंत्र्यांनाही भाजपा मैदानात उतरवणार

राज्यसभा सदस्य असलेल्या केंद्रीय मंत्र्यांनाही भाजपा मैदानात उतरवणारनवी दिल्ली, (१३ जून) – राज्यसभा सदस्य असणार्या आपल्या केंद्रीय मंत्र्यांनाही भाजपा २०२४ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यसभेतील जवळपास डझनभर सदस्य आहेत. यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन्, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी, पर्यावरण आणि...13 Jun 2023 / No Comment /

सत्तेच्या हॅट्ट्रिकसाठी भाजपा कल्याण योजनांचा डाव खेळणार

सत्तेच्या हॅट्ट्रिकसाठी भाजपा कल्याण योजनांचा डाव खेळणार-केंद्रीय मंत्रालयांकडून आढावा सुरू, नवी दिल्ली, (१२ जून) – पुढील वर्षभराच्या कालावधीत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अपेक्षित असून, दिल्लीतील सत्तेच्या हॅट्ट्रिकसाठी भारतीय जनता पार्टीचे सरकार रोजगार, हिंदुत्व आणि गरीब कल्याण योजनांचा डाव खेळणार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. या पृष्ठभूमीवर संबंधित केंद्रीय मंत्रालये विविध शासकीय योजनांचा आढावा घेत असल्याची माहिती आहे. सूत्रानुसार, भाजपाने तत्कालीन संपुआ सरकारला सत्तेतून बाहेर काढत २०१४ मध्ये २८२ जागांवर विजय मिळविला. पाच वर्षांनंतर त्यात वाढत करत २०१९...12 Jun 2023 / No Comment /

पंतप्रधान मोदी लोकनेते, राहुल गांधी वंशनेते

पंतप्रधान मोदी लोकनेते, राहुल गांधी वंशनेते– मुख्तार अब्बास नकवी यांची टीका, वायनाड, (१२ जून) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले लोकनेते आहेत, तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे वंश परंपरेने झालेले वंशनेते आहेत. निवडलेला नेता आणि योगायोगाने झालेला नेता यात खूप फरक आहे, अशी जोरदार टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी सोमवारी केली. ते वायनाड लोकसभा मतदारसंघातील पत्रपरिषदेत बोलत होते. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बनवण्यासाठी भ्रष्टाचार आणि जातीयवाद नष्ट करण्याच्या...12 Jun 2023 / No Comment /

काँग्रेसमध्ये लवकरच होणार मोठे फेरबदल

काँग्रेसमध्ये लवकरच होणार मोठे फेरबदलनवी दिल्ली, (१२ जून) – कर्नाटकमधील विजयानंतर काँग्रेसचा गमावलेला आत्मविश्वास परत आला असून पक्ष आता संघटनेत मोठे बदल करू शकतो. या बदलाची पक्षात चर्चा होत आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केसी वेणुगोपाल हे जीएस संघटनेतच राहणार असल्याने त्यात कोणताही बदल होणार नसल्याचे दिसत आहे. कर्नाटकातील विजयानंतर आता मध्य प्रदेशात होणार्‍या निवडणुकीत विजयासाठी रणनीती आखली जात आहे. कर्नाटक जिंकल्यानंतर रणदीप सिंह सुरजेवाला यांच्यावर मध्य प्रदेश जिंकण्याची मोठी जबाबदारी सोपवली जाणार असून त्यासाठी त्यांना...12 Jun 2023 / No Comment /

मोदींमुळे कामगिरीवर आधारित राजकारणाची नवी संस्कृती

मोदींमुळे कामगिरीवर आधारित राजकारणाची नवी संस्कृती– भाजपाध्यक्ष नड्डा यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, (९ जून) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने देशात केवळ सरकारच बदलले नाही, तर विकास आणि कामगिरीवर आधारित राजकारणाची नवी संस्कृतीही सुरू केली आहे; मात्र विचारसरणीच्या अभावामुळे काँग्रेस व आपसह विरोधी पक्ष केवळ सत्तेसाठी राजकारण करीत आहे, असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. शुक‘वारी येथे डीडीयू मार्गावर दिल्ली भाजपाच्या नवीन कार्यालयाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ नड्डा यांच्या हस्ते पार...9 Jun 2023 / No Comment /

हरयाणाच्या चार अपक्ष आमदारांनी घेतली बिप्लब देब यांची भेट

हरयाणाच्या चार अपक्ष आमदारांनी घेतली बिप्लब देब यांची भेटनवी दिल्ली, (९ जून) – युती सरकारमधील गोंधळाच्या पृष्ठभूमीवर हरयाणातील चार अपक्ष आमदारांनी भाजपाचे प्रदेश प्रभारी बिप्लब कुमार देब यांची त्यांच्या येथील निवासस्थानी भेट घेतली. हरयाणात चार अपक्ष आमदार आणि त्याचा मित्र जननायक जनता पक्ष (जेजेपी) यांच्यात मतभेद निर्माण झालेत. हरयाणाचे आमदार धरमपाल गोंदर, राकेश दौलताबाद, रणधीरसिंग व सोमवीर संगवान यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला, असे देब यांनी एका निवेदनात म्हटले आहे. आमचा...9 Jun 2023 / No Comment /

सीबीआय चौकशीवरून काँग्रेसची केंद्रावर टीका

सीबीआय चौकशीवरून काँग्रेसची केंद्रावर टीका– बालासोर रेल्वे अपघात प्रकरण, नवी दिल्ली, (६ जून) – ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी केली होती. या शिफारशीवरून काँग्रेसने मंगळवारी केंद्र सरकारवर टीका केली आणि ही शिफारस म्हणजे वृत्त व्यवस्थापन (हेडलाईन्स व्यवस्थापन) असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी बालासोर रेल्वे दुर्घटनेचा अहवाल सादर करण्यापूर्वीच सीबीआय चौकशीची घोषणा केली आहे. हे काहीही नसून हेडलाईन्स मॅनेजमेंट डेडलाईन पूर्ण...6 Jun 2023 / No Comment /

राहुल गांधींसोबत दिसला ’मिस्ट्री बॉय’

राहुल गांधींसोबत दिसला ’मिस्ट्री बॉय’नवी दिल्ली, (६ जून) – सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेला ओरहान अवत्रामणी पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, त्याचे कारण अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा किंवा बोनी कपूरची मुलगी-अभिनेत्री जान्हवी कपूर नाही. हे काँग्रेस नेते राहुल गांधी आहेत, ज्यांच्यासोबत ओरहान उर्फ ओरीचा फोटो व्हायरल होत आहे. जो ओरहानने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. फोटो पोस्ट करताना त्याने कॅप्शन लिहिले आहे- ’लंच डेट’ आणि त्यानंतर त्याने राहुल...6 Jun 2023 / No Comment /

भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठकनवी दिल्ली, (२८ मे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पक्षाच्या मुख्यालयात भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना राज्यांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हरयाणाचे मनोहरलाल खट्टर, आसामचे हिमंता बिस्वा सरमा, उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे पुष्करसिंह धामी, मध्यप्रदेशचे...28 May 2023 / No Comment /