|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.61° C

कमाल तापमान : 30.2° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 2.09 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.2° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.72°C - 31.5°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.3°C - 30.98°C

overcast clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.49°C - 30.83°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.55°C - 30.18°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.48°C - 30.64°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.45°C - 30.7°C

light rain

अखेर पवन खेडा यांची बिनशर्त माफी!

अखेर पवन खेडा यांची बिनशर्त माफी!दिसपूर, (२४ फेब्रुवारी ) – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी दावा केला की, काँग्रेस नेते पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. त्याचवेळी आसाम पोलीस हे प्रकरण आपल्या निष्कर्षापर्यंत पोहोचवतील, असे सरमा म्हणाले. कायद्याचा महिमा सदैव राहील, असे ट्विट त्यांनी केले. आरोपीने बिनशर्त माफी मागितली आहे. सार्वजनिक स्थळांचे पावित्र्य जपत यापुढे कोणीही राजकीय चर्चा करताना अपशब्द वापरणार नाही, अशी...24 Feb 2023 / No Comment /

२०२४ च्या निवडणुकीत सरकारविरोधात मतदान करू

२०२४ च्या निवडणुकीत सरकारविरोधात मतदान करू– निवृत्ती कर्मचारी १९९५ समन्वय समितीचा इशारा, नवी दिल्ली, (२३ फेब्रुवारी ) – ईपीएस सदस्यांच्या निवृत्ती वेतनाच्या ज्वलंत मुद्यावर सरकारने डिसेंबर २०२३ पर्यंत निर्णय घेतला नाही, तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा इशारा निवृत्ती कर्मचारी १९९५ समन्वय समितीने दिला आहे. जो पक्ष ईपीएस कर्मचार्यांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेईल, त्याच्याबाजूने देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मतदान करतील, असे समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश येन्डे, कार्याध्यक्ष भीमराव डोंगरे, उपाध्यक्ष...23 Feb 2023 / No Comment /

दोन दिग्गज काँग्रेस नेत्यांचा भाजपत प्रवेश

दोन दिग्गज काँग्रेस नेत्यांचा भाजपत प्रवेशनवी दिल्ली, (२१ फेब्रुवारी ) – काँग्रेसचे दोन दिग्गज कार्यकर्ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले: दतिया. जिल्ह्यात निवडणुकीच्या वर्षात प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसच्या दोन दिग्गज कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष आणि अनेकवेळा नगरसेवक ब्रिजेंद्रसिंह बैंस यांनी काँग्रेस पक्षाचा निरोप घेतला आहे. या दोन्ही नेत्यांनी गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. नरोत्तम मिश्रा यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन दोन्ही...21 Feb 2023 / No Comment /

संसदेतील सेनेचे कार्यालयही शिंदेंकडे

संसदेतील सेनेचे कार्यालयही शिंदेंकडेनवी दिल्ली, (२१ फेब्रुवारी ) – लोकसभा सचिवालयाने संसद भवनातील शिवसेनेचे कार्यालय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिले आहे. गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली होती. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी सभागृहात लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना लोकसभा सचिवालयाने सांगितले की, संसद भवनातील शिवसेना कार्यालयासाठी राखून ठेवलेली खोली पक्षाला देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता...21 Feb 2023 / No Comment /

काँग्रेस कार्यकारिणीत निम्म्या सदस्यांची निवडणूक व्हावी: पी. चिदम्बरम्

काँग्रेस कार्यकारिणीत निम्म्या सदस्यांची निवडणूक व्हावी: पी. चिदम्बरम्नवी दिल्ली, (२१ फेब्रुवारी ) – पक्षाच्या घटनेनुसार काँग्रेस कार्यकारिणीतील निम्म्या सदस्यांची निवडणूक घेण्यात यावी तसेच यात तरुण नेत्यांना स्थान द्यावे, अशा शब्दांत वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम् यांनी पक्षाला घरचा अहेर दिला आहे. विशेष म्हणजे, २४ फेब्रुवारीपासून छत्तीसगडमध्ये राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. पक्षातील या निवडणुकीतून एक विश्लेषण हाती येणार असून, त्याद्वारे येत्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या एकतेचे नेतृत्व करता येऊ शकते. त्यामुळे कार्य समितीमधील निम्म्या सदस्यांची निवडणूक होणे...21 Feb 2023 / No Comment /

काँग्रेस एकटी मोदींशी लढू शकत नाही: वेणुगोपाल

काँग्रेस एकटी मोदींशी लढू शकत नाही: वेणुगोपालनवी दिल्ली, (२० फेब्रुवारी ) – विरोधकांच्या एकजुटीबाबत काँग्रेसलाही तेवढीच चिंता आहे. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस एकटी मोदी आणि त्यांच्या सरकारविरोधात लढू शकत नाही, अशी कबुलीच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांच्या एकजुटीबाबत काँग्रेसला उद्देशून केलेल्या आव्हानानंतर आता काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली आहे. वेणुगोपाल यांनी सांगितले की, विरोधकांच्या एकजुटीबाबत काँग्रेसलाही तेवढीच चिंता आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी अनेकदा निदर्शनास आणले...20 Feb 2023 / No Comment /

काँग्रेस कार्यकारिणीत निम्म्या सदस्यांची निवडणूक व्हावी

काँग्रेस कार्यकारिणीत निम्म्या सदस्यांची निवडणूक व्हावीपी. चिदम्बरम् यांचा घरचा अहेर, नवी दिल्ली, (२० फेब्रुवारी ) – पक्षाच्या घटनेनुसार काँग्रेस कार्यकारिणीतील निम्म्या सदस्यांची निवडणूक घेण्यात यावी तसेच यात तरुण नेत्यांना स्थान द्यावे, अशा शब्दांत वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम् यांनी पक्षाला घरचा अहेर दिला आहे. विशेष म्हणजे, 24 फेब्रुवारीपासून छत्तीसगडमध्ये राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. पक्षातील या निवडणुकीतून एक विश्लेषण हाती येणार असून, त्याद्वारे येत्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या एकतेचे नेतृत्व करता येऊ शकते. त्यामुळे कार्य...20 Feb 2023 / No Comment /

काँग्रेसने कधीच भाजपाशी तडजोड केली नाही

काँग्रेसने कधीच भाजपाशी तडजोड केली नाही– जयराम रमेश यांचा नितीन कुमारांना टोला, नवी दिल्ली, (१९ फेब्रुवारी ) – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढील वर्षीची लोकसभा निवडणूक पाहता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी स्वागत केले. परंतु, काँग्रेसने कधीच भाजपासोबत तडजोड केली नसल्याचे म्हणत नितीश कुमारांना टोला लगावला. नितीश कुमार यांनी म्हटले की, भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने पुढे यावे आणि विरोधकांच्या एकजुटीला विलंब करू...19 Feb 2023 / No Comment /

नितीश कुमारांना देवेगौडा, गुजराल व्हायचे आहे का?

नितीश कुमारांना देवेगौडा, गुजराल व्हायचे आहे का?– रविशंकर प्रसाद यांचा हल्लाबोल, नवी दिल्ली, (१९ फेब्रुवारी ) – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसला दिलेल्या विरोधकांच्या एकजुटीच्या सल्ल्यावरून भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी जोरदार हल्लाबोल केला. नितीश कुमार बिहार आणि आपला पक्ष नीट सांभाळू शकत नाहीत, काँग्रेस त्यांना सोबत घेत नाही. त्यामुळे त्यांना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्यासारखे हाल करून घ्यायचे आहेत का, असा प्रश्न प्रसाद यांनी विचारला. नितीश कुमारांच्या पक्षात प्रचंड गोंधळ...19 Feb 2023 / No Comment /

२६ फेब्रुवारीपासून काँग्रेसचे ’हाथ से हाथ जोड़ो’

२६ फेब्रुवारीपासून काँग्रेसचे ’हाथ से हाथ जोड़ो’नवी दिल्ली, (१९ फेब्रुवारी ) – छत्तीसगडमधील रायपूर येथे २६ फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे ८५ वे पूर्ण अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला ’हाथ से हाथ जोड़ो’ असे नाव देण्यात आले आहे. या संदर्भात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, या अधिवेशनात राहुल गांधी, प्रियंका गांधी वढेरा आणि सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे हे अधिवेशन आगामी २०२४ च्या निवडणुकीची तयारी आहे. काँग्रेसच्या अधिवेशनात राजकारण आणि अर्थव्यवस्थेसह सहा विषयांवर चर्चा होणार...19 Feb 2023 / No Comment /

धार्मिक बाबींवर अनावश्यक वक्तव्य नको : नड्डा

धार्मिक बाबींवर अनावश्यक वक्तव्य नको : नड्डानवी दिल्ली, (१७ फेब्रुवारी ) – भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष जेडी नड्डा यांनी धार्मिक मुद्द्यांवर पक्ष नेत्यांच्या वक्तृत्वावर कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी शुक्रवारी पक्षाच्या खासदारांसोबत आभासी बैठक घेतली आहे. जेपी नड्डा म्हणाले की, वादग्रस्त आणि धार्मिक मुद्द्यांवर भाषणबाजी करू नये. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. अशा मुद्द्यांवर पक्षाचे अधिकृत प्रवक्तेच निवेदन देतील, असे त्यांनी म्हटले आहे. नड्डा म्हणाले, ’धार्मिक बाबी, सनातन धर्मासारखे विषय ते बघतील, पण...17 Feb 2023 / No Comment /

राहुल गांधींनी लुटला स्की स्लोपचा आनंद

राहुल गांधींनी लुटला स्की स्लोपचा आनंद-बर्फात खेळण्याचा व्हिडीओ, गुलमर्ग, (१६ फेब्रुवारी ) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नुकतीच भारत जोडो यात्रा संपली. त्याचा समारोप त्यांनी जम्मू-काश्मिरातील श्रीनगरमध्ये केला. त्यावेळी त्यांनी त्यांची बहीण प्रियांका वढेरा हिच्यासोबत बर्फ खेळण्याचा आनंद लुटला होता. त्यानंतर त्यांनी संसदेच्या कामकाजात भाग घेतला आणि भाषण केले. आता मात्र राहुल गांधी दोन दिवसांच्या खाजगी दौर्यावर काश्मीरला आले आहेत. तेथे त्यांनी स्की स्लोपचा आनंद लुटला. राहुल गांधी यांनी बुधवारी उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग येथे...16 Feb 2023 / No Comment /