Home » विज्ञान भारती » पृथ्वी -२ ची यशस्वी चाचणी

पृथ्वी -२ ची यशस्वी चाचणी

भुवनेश्‍वर, (७ जानेवारी) – जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करु शकणार्‍या अण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे. उडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर येथील टेस्ट रेंजवरुन मंगळवारी ही चाचणी करण्यात आली. पृथ्वी २ हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र असून जमिनीवर ३५० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. ही चाचणी लष्कराच्या नियमित प्रशिक्षण सरावाचा भाग असल्याचे टेस्ट रेंजचे संचालक एम.व्ही.के. व्ही. प्रसाद यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=9901

Posted by on Jan 8 2014. Filed under विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in विज्ञान भारती (45 of 48 articles)


=४ जी नेटवर्कवर होणार सेवा उपलब्ध= नवी दिल्ली, (६ जानेवारी) - प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या ‘रिलायंस जिओ इन्फोकॉम’ या ...

×