किमान तापमान : 27.62° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 2.51 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
28.05°C - 29.91°C
sky is clear27.34°C - 29.83°C
sky is clear27.64°C - 30.14°C
sky is clear27.98°C - 30.01°C
broken clouds27.85°C - 30.95°C
light rain28.27°C - 30.89°C
light rainराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी मोतेरास्थित जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. नूतनीकरण केलेले हे स्टेडियम आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ म्हणून ओळखले जाईल. हे जगातील सर्वांत मोठे स्टेडियम असून, यात एक लाख दहा हजार प्रेक्षकांची आसन क्षमता आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=40496