|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.87° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 8.57 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.55°C - 31.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.62°C - 30.34°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.65°C - 30.03°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.69°C - 29.78°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.59°C - 30.39°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

29.01°C - 30.21°C

light rain
Home » पंजाब-हरयाणा, राज्य » जे. पी. नड्डा यांनी घेतली अमरिंदर सिंग यांची भेट

जे. पी. नड्डा यांनी घेतली अमरिंदर सिंग यांची भेट

चंदीगड, (१५ जून) – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोहाली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सौदान सिंग हेही होते. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेले अमरिंदर सिंग म्हणाले की, जे. पी. नड्डा, सौदान सिंग यांचे माझ्या निवासस्थानी स्वागत करताना आनंद झाला.
यावेळी अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि खासदार प्ररणीत कौर, मुलगी जय इंदर कौर आणि मुलगा रणिंदर सिंग हेही उपस्थित होते. या भेटीनंतर जे. पी. नड्डा यांनी अर्जुन पुरस्कार विजेती आणि नेमबाज अंजुम मुदगिल यांची चंदीगड येथील निवासस्थानी भेट घेतली. नड्डा यांच्यासोबत सौदान सिंग यांच्याशिवाय राज्यसभा सदस्य अनिल जैन, भाजपा चंदीगडचे अध्यक्ष अरुण सूद हेही उपस्थित होते.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपाच्या ‘महा जन संपर्क’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भाजपाचे अध्यक्ष नड्डा यांनी बुधवारी पंजाबमधील होशियारपूर येथे एका सभेला संबोधित केले.

Posted by : | on : 15 Jun 2023
Filed under : पंजाब-हरयाणा, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g