|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.19° C

कमाल तापमान : 31.39° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 4.7 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.39° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 31.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.98°C - 31.12°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.13°C - 30.39°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.9°C - 30.05°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.63°C - 29.93°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.75°C - 29.94°C

few clouds
Home » राष्ट्रीय, संरक्षण » अवनी चतुर्वेदीने प्रथमच विदेशात उडविले सुखोई विमान

अवनी चतुर्वेदीने प्रथमच विदेशात उडविले सुखोई विमान

-संयुक्त हवाई युद्धसरावात सहभागी,
नवी दिल्ली, (३० जानेवारी) – वीर गार्डियन-२०२३ या भारतीय दलाचा भाग बनलेली देशाची पहिली महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी हिने पहिल्यांदाच विदेशात झालेल्या भारत-जपान मधील पहिल्या संयुक्त हवाई युद्धसरावात भाग घेतला. त्यामुळे तिचे देशभरात अभिनंदन होत आहे. जपानमध्ये १६ ते २६ जानेवारी या कालावधीत संयुक्त हवाई युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले. यात भारतीय वायुसेनेकडून चार सुखोई-३० एमकेआय, दोन सी-१७ आणि एक आयएल-७८ विमान, तर जपानकडून चार एफ-२ आणि चार एफ- १५ लढाऊ विमान सहभागी झाले. या सरावात अवनीने लढाऊ विमानाचे उड्डाण केले. स्क्वाड्रन लीडर अवनी ही जून २०१६ मध्ये बनलेल्या तीन महिला फायटर पायलटांपैकी एक आहे.
अवनी चतुर्वेदी
फायटर जेट उडविण्यास सक्षम असलेली पहिली भारतीय महिला पायलट अवनी चतुर्वेदी आपत्कालीन स्थितीत सुखोई यासारखे विमान सुद्धा उडविण्यात तरबेज आहे. मध्यप्रदेशातील रिवा येथे जन्मलेल्या अवनीने राजस्थानातील वनस्थली विद्यापीठातून संगणक विज्ञान शाखेतून बी. टेक. पदवी प्राप्त केली. महाविद्यालयातील फ्लाईंग क्लबमधून विमान उडविण्याची कला अवगत केल्यानंतर हैदराबादेतील एअरफोर्स अकादमीतून सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करीत फायटर स्क्वाड्रनमध्ये प्रवेश केला. दरम्यान, सध्या भारतीय वायुसेनेत १७ महिला फायटर पायलट असून, भारतीय लष्कर आणि नौदलामध्ये एकूण १४५ महिला हेलिकॉप्टर आणि मालवाहक पायलट आहेत.

Posted by : | on : 30 Jan 2023
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g