|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:02 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 32.75° C

कमाल तापमान : 32.91° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 49 %

वायू वेग : 6.62 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.91° C

Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.3°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.22°C - 32.92°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.74°C - 32.24°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28°C - 30.52°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.57°C - 30.43°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.44°C - 30.2°C

sky is clear
Home » नागरी, राष्ट्रीय » आता मिळणार एलपीजी सिलिंडरवर ३०० रुपयांची सबसिडी

आता मिळणार एलपीजी सिलिंडरवर ३०० रुपयांची सबसिडी

नवी दिल्ली, (०४ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीत सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम प्रति एलपीजी सिलेंडर २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली.
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आजपासून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात येत आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत, आतापर्यंत सरकार योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी देत होते. त्यामुळे त्यांना ९०० रुपयांचा सिलिंडर ७०० रुपयांना मिळत होता. आता अनुदानात १०० रुपयांनी वाढ केल्यानंतर एकूण अनुदान ३०० रुपये झाले आहे. यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना ६०० रुपयांचा एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहे. केंद्र सरकारने गेल्या ३७ दिवसांत दुसर्‍यांदा गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. त्याचा लाभ १० कोटी लाभार्थ्यांना मिळणार आहे.

Posted by : | on : 4 Oct 2023
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g