|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:56 | सूर्यास्त : 18:49
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.39° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : light rain

आद्रता : 79 %

वायू वेग : 2.38 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 12 May

28.43°C - 30.89°C

light rain
Weather Forecast for
Monday, 13 May

28.65°C - 31.31°C

broken clouds
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.86°C - 31.06°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

29.05°C - 31.15°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 16 May

28.29°C - 31.1°C

light rain
Weather Forecast for
Friday, 17 May

28.48°C - 31.44°C

light rain
Home » नागरी, राष्ट्रीय » ऑस्करसाठी मल्याळम् ‘२०१८…’ चित्रपटाची निवड

ऑस्करसाठी मल्याळम् ‘२०१८…’ चित्रपटाची निवड

नवी दिल्ली, (२७ सप्टेंबर) – अभिनेता टोविनो थॉमसच्या ‘२०१८ एव्हरीवन इन ए हीरो’ या चित्रपटाची ऑस्कर २०२४ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने याबाबत घोषणा केली. ‘२०१८…’ हा चित्रपट जूड अँथनी जोसेफने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट सुरुवातीला मल्याळम् आणि नंतर हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला. ‘२०१८ एव्हरीवन इन ए हीरो’ या चित्रपटाचे कथानक २०१८ मध्ये केरळ येथे झालेल्या पूरस्थितीवर आधारित आहे. या काळात लोक या भीषण नैसर्गिक आपत्तीला धैर्याने कसे तोंड देतात, याची कहाणी चित्रपटात अतिशय सुरेखपणे मांडण्यात आली आहे.
टोविनो थॉमससोबतच चित्रपटात कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. ५ मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. टोविनो थॉमसचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहू शकता.

Posted by : | on : 27 Sep 2023
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g