|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:01 | सूर्यास्त : 18:45
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.67° C

कमाल तापमान : 29.55° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 61 %

वायू वेग : 3.7 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.55° C

Weather Forecast for
Wednesday, 01 May

27.78°C - 31.51°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.04°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.14°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.93°C - 31.21°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

28.16°C - 30.75°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.97°C - 29.74°C

sky is clear
Home » राजकीय, राष्ट्रीय » कायद्यापेक्षा कुणीच मोठा नाही: संबित पात्रा

कायद्यापेक्षा कुणीच मोठा नाही: संबित पात्रा

-सीबीआय, ईडीचे काम पुराव्यांच्या आधारांवर,
भुवनेश्वर, (१६ एप्रिल) – सीबीआय, ईडी यासारख्या तपास संस्था पुराव्यांच्या आधारावर आपले काम करीत असतात, त्या भावनेच्या आहारी जात नाहीत. त्यांना कुणी शत्रू किंवा मित्र नाही, अशा स्पष्ट शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने पाठविलेल्या समन्सचे समर्थन केले.
येथे आयोजित पत्रपरिषदेत पात्रा म्हणाले की, भारतातील लोकशाहीबाबत सर्वांत चांगली गोष्ट अशी आहे की, येथे कुणीही स्वत:ला कायद्यापेक्षा आपण मोठे आहो तसेच आपण कायद्याच्या तावडीतून सुटू शकतो, हे समजू नये. दिल्ली दारू घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, मनीष सिसोदिया यांनीच हे वादग्रस्त उत्पादन शुल्क धोरण तयार केले होते की आणखी कुणी यामागे आहे, एवढेच सीबीआयला जाणून घ्यायचे आहे.
संबित पात्रा यांनी यावेळी केजरीवालांना काही प्रश्नही विचारले. उत्पादन शुल्क धोरण तुमच्याच आदेशानुसार आणि तुमच्याच निवासस्थानी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर वेळोवेळी तुम्ही या धोरणामुळे सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होईल, असा दावा केला होता. मात्र, राज्याच्या तिजोरीला तीन हजार कोटींचा फटका बसल्यानंतर तुम्ही ते धोरण मागे घेतले. जे धोरण फायद्याचे होते, ते मागे घेण्यासाठी कोणती बाब कारणीभूत ठरली, अशी विचारणा पात्रा यांनी केली.

Posted by : | on : 16 Apr 2023
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g