|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.08° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 3.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 20 May

29.16°C - 31.86°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.87°C - 31.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

29.04°C - 30.28°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.88°C - 30.36°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.42°C - 30.44°C

overcast clouds
Home » अर्थ, राष्ट्रीय » गृहकर्जावरील अतिरिक्त करसवलत कायम राहणार

गृहकर्जावरील अतिरिक्त करसवलत कायम राहणार

अर्थसंकल्पात होणार तरतूद,
नवी दिल्ली, ९ जानेवारी – २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच सादर होणार असून, त्याची तयारी सुरू झाली आहे. या अर्थसंकल्पात गृहकर्जाच्या व्याजावरील अतिरिक्त सवलतीचा लाभ कायम राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात घर खरेदी करणार्‍यांसाठी ही आनंदाची बातमी लवकरच कळणार आहे.
कोरोनाच्या संकटकाळात मंदीतून जात असलेल्या रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्राला चालना देण्याची सरकारची तयारी आहे. अशा परिस्थितीत गृहकर्जावर मिळणारी अतिरिक्त कर सवलत कायम ठेवली जाऊ शकते. अर्थसंकल्पात परवडणार्‍या घरांच्या अंतर्गत प्रथमच घर खरेदी करणार्‍यांना एका वर्षासाठी व्याजावर १.५ लाख रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते. दरम्यान, कलम ८० एएA अंतर्गत ४५ लाख रुपयांच्या घरावर १.५ लाख रुपयांच्या गृहकर्जावर व्याज भरण्यावर अतिरिक्त सूट आहे.
गृहकर्जावर अशी मिळते सूट
सध्या गृहकर्ज घेणार्‍यांना विविध कलमांतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर कर सूट मिळते. १.५ लाखांपर्यंतच्या कर्जाच्या मुद्दल रकमेवर घर खरेदी करणार्‍याला ८० क अंतर्गत कर सूट दिली जाते. याशिवाय कलम २४ ब अंतर्गत दरवर्षी २ लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजावर कर सूट मिळते. परवडणार्‍या घरांंतर्गत पहिल्यांदा घर खरेदी करणार्‍याला कलम ८० एएA अंतर्गत ४५ लाखांपर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजावर १.५ लाखांची अतिरिक्त सूट दिली जाते.

Posted by : | on : 9 Jan 2022
Filed under : अर्थ, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g