|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.43° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 74 %

वायू वेग : 5.89 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

29.59°C - 33.01°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.93°C - 32.9°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.76°C - 32.34°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

27.89°C - 30.45°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.53°C - 29.91°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.37°C - 30.22°C

sky is clear
Home » नागरी, राष्ट्रीय » जगातील दुसरी मलेरियाविरोधी लसीला डब्ल्यूएचओची मान्यता

जगातील दुसरी मलेरियाविरोधी लसीला डब्ल्यूएचओची मान्यता

– सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिली माहिती,
नवी दिल्ली, (०३ ऑक्टोबर) – जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगातील दुसर्या मलेरियाच्या लसीला मान्यता दिली आहे, ज्यामुळे जगातील इतर अशा लसींचा वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिली. सीरमने म्हटले आहे की, लसीच्या प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल चाचणीशी संबंधित डेटाच्या आधारे ही मान्यता देण्यात आली आणि चाचण्यांदरम्यान ही लस चार देशांमध्ये प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
सीरमने एका निवेदनात म्हटले आहे की, मुलांना मलेरियापासून वाचवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवणारी ही जगातील दुसरी लस बनली आहे. ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि सीरमने नोवावॅक्सच्या सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूटला लस तयार करण्याचा परवाना देण्यात आला आहे आणि कंपनीने वार्षिक १० कोटी मात्रा तयार करण्याची क्षमता आधीच गाठली आहे, जी पुढील दोन वर्षांत दुप्पट केली जाईल. या संदर्भात सीरमचे मु‘य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला म्हणाले की, खूप काळापासून मलेरिया हा आजार जगभरातील अब्जावधी लोकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. त्यामुळेच मलेरियाशी लढण्यासाठी या लसीला मान्यता मिळणे हा एक मैलाचा दगड ठरणार आहे.

Posted by : | on : 3 Oct 2023
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g