किमान तापमान : 28.52° C
कमाल तापमान : 28.52° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.36 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.52° C
27.65°C - 30.57°C
sky is clear28.14°C - 31.11°C
sky is clear28.47°C - 30.63°C
scattered clouds28.04°C - 30.14°C
sky is clear27.8°C - 30.07°C
sky is clear28.08°C - 30.2°C
sky is clearनवी दिल्ली, (२५ एप्रिल) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाकिस्तानमध्ये जन्मलेले कॅनडामधील लेखक तारिक फतेह यांच्या निधनावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. फतेह हे प्रसिद्ध विचारक, लेखक व समीक्षक होते. मीडिया आणि साहित्य जगतामध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण व स्मरणीय आहे, असे संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. ते आपल्या सिद्धांत आणि विचारांवर ठाम राहिले. धाडस आणि दृढविश्वास यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. माझ्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि चाहत्यांप्रती आहे, असेही होसबळे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=52225