किमान तापमान : 29.83° C
कमाल तापमान : 33.27° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 42 %
वायू वेग : 6.91 Mps
स्थळ : Mumbai, IN
33.27° C
29.15°C - 34.99°C
sky is clear29°C - 31.85°C
scattered clouds28.46°C - 30.95°C
sky is clear27.84°C - 29.9°C
few clouds27.67°C - 29.55°C
scattered clouds27.45°C - 29.53°C
few cloudsनवी दिल्ली, (१४ फेब्रुवारी ) – भारतीय तटरक्षक दलात पुढील काही दिवसांत नऊ स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टर दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय नौदलाची ताकत आणखी वाढणार असल्याचे वरिष्ठ अधिकार्यांनी म्हटले आहे. भारतीय तटरक्षक दलाचे कार्यवाहक प्रमुख राकेश पाल यांनी सांगितले की, लवकरच तटरक्षक दलात नऊ स्वदेशी एलएच ध्रुव हेविलकॉप्टर्स दाखल होतील. यानंतर त्यांना ऑपरेशनल क्षेत्रांमध्ये तैनात करण्यात येईल.
Short URL : https://vrittabharati.in/?p=49145