|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.19° C

कमाल तापमान : 29.39° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 75 %

वायू वेग : 2.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.39° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.94°C - 31.7°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.31°C - 30.4°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.05°C - 30.2°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.73°C - 30.04°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.81°C - 29.81°C

few clouds
Home » राष्ट्रीय, संरक्षण » नौदलाला आज मिळणार ‘आयएनएस वेला’

नौदलाला आज मिळणार ‘आयएनएस वेला’

मुंबई, २४ नोव्हेंबर – संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आयएनएस विशाखापट्टणम् ही विनाशिका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केल्यानंतर आता नौदलाला कलवरी श्रेणीची चौथी पाणबुडी आयएनएस वेला मिळणार असून, उद्या गुरुवारी ही पाणबुडी नौदलात दाखल होणार आहे.
आयएनएस वेला मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे तयार करण्यात आली आहे. यापूर्वी आयएनएस कलवरी, आयएनएस खांदेरी आणि आयएनएस करंज भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत. या सर्व पाणबुड्या फ्रेंच स्कॉर्पिन श्रेणीच्या पाणबुड्यांच्या तंत्रज्ञानावर विकसित करण्यात आल्या आहेत, ज्या जगातील सर्वोत्तम पाणबुड्यांपैकी एक मानल्या जातात.
आयएनएस वेला ७५ मीटर लांब आणि १,६१५ टन वजनाची आहे. यात ३५ नौसैनिक आणि आठ अधिकारी बसू शकतात. ही पाणबुडी समुद्राखाली ३७ किलोमीटर वेगाने धावू शकते. ही पाणबुडी समुद्राखालून एका फेरीत १,०२० किमी अंतर पार करू शकते आणि ५० दिवस समुद्रात राहू शकते.

Posted by : | on : 24 Nov 2021
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g