|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.99° C

कमाल तापमान : 27.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 80 %

वायू वेग : 2.84 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Friday, 10 May

27.96°C - 29.65°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

28.46°C - 30.02°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.48°C - 30.34°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.61°C - 30.56°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.36°C - 30.09°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.9°C - 30.62°C

sky is clear
Home » नागरी, राष्ट्रीय » बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे ‘कोरोनिल’ औषध बाजारात

बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे ‘कोरोनिल’ औषध बाजारात

– ७ दिवसांत कोरोनाचा रुग्ण १०० टक्के बरा : बाबा रामदेव यांचा दावा,

नवी दिल्ली, २३ जून – देशातच नव्हे,तर जगभरात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक देशात कोरोनावरील प्रभावी लस संशोधनाचे कार्य सुरुच आहे. अशाच परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ हे औषध जगासमोर आणले आहे.
हरिद्वारच्या पतंजली योगपीठात योगगुरू बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध सादर करण्यात आले आहे. कोरोनावरील पहिले आयुर्वेदिक औषध तयार करण्यात आले आहे. या औषधाच्या मदतीने आम्ही कोरोनाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीवर नियंत्रण ठेवू शकू, असे मत बाबा रामदेव यांनी यावेळी व्यक्त केले. या औषधाच्या साहाय्याने तीन दिवसांच्या आत ६९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर रुग्णांनी ७ दिवसांत १०० टक्के कोरोनावर मात केली आहे. या औषधाची चाचणी २८० जणांवर करण्यात आली, असेही ते म्हणाले.

Posted by : | on : 24 Jun 2020
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g