|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.12° C

कमाल तापमान : 29.37° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 3.59 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.12° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.84°C - 30.56°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.15°C - 30.49°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

28°C - 30.33°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.64°C - 29.82°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.9°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.28°C - 30.44°C

broken clouds
Home » नागरी, राजकीय, राष्ट्रीय » भाजपाचे मतदार राक्षसी प्रवृत्तीचे: काँग्रेस

भाजपाचे मतदार राक्षसी प्रवृत्तीचे: काँग्रेस

– रणदीप सुर्जेवालांची जीभ घसरली,
गुरुग्राम, (१४ ऑगस्ट) – भाजपा आणि जेजेपी हे राक्षसांचे पक्ष आहेत. जे नागरिक भाजपाला मत देतात किंवा समर्थन करतात ते राक्षसी प्रवृत्तीचे आहेत, असे काँग्रेसचे नेते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे. हरयाणाच्या कैथल येथील एका सभेत ते बोलत होते. महाभारताच्या या भूमीवर आज मी भाजपा आणि जेजेपीला शाप देतो, असे सुर्जेवाला यांनी म्हटले. हरयाणातील बेरोजगारीच्या मुद्यावर त्यांनी खट्टर सरकारवर टीका केली.
न्याय मागण्यासाठी युवक उन्हात चालण्यास घाबरत नाही. मात्र, ते सरकारच्या अत्याचारांना घाबरतात. या युवकांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी आम्ही १७ किमी पायी चाललो, असे सुर्जेवाला यांनी म्हटले. युवकांना परीक्षेला बसण्याची संधी सरकार हिरावून घेत आहे. भाजपा आणि जेजेपी राक्षसी पक्ष आहेत. जे नागरिक भाजपा आणि जेजेपी या राक्षसांच्या पक्षांना मत देतात, तेदेखील राक्षसी प्रवृत्तीचे असतात, असे सुर्जेवाला यांनी म्हटले.

Posted by : | on : 14 Aug 2023
Filed under : नागरी, राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g