|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.8° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 3.09 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Monday, 06 May

28.03°C - 31.99°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.4°C - 30.71°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.12°C - 30.5°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

28.08°C - 30.23°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.8°C - 29.92°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.82°C - 29.94°C

scattered clouds
Home » अर्थ, राष्ट्रीय » महाराष्ट्रासह देशातील चार सहकारी बँकांना दंड

महाराष्ट्रासह देशातील चार सहकारी बँकांना दंड

मुंबई, (२५ सप्टेंबर) – नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील दोन बँकांसह देशातील चार सहकारी बँकांना २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात उत्तरप्रदेश आणि जम्मूमधील प्रत्येकी एका बँकेचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने चारही बँकांपैकी उत्तरप्रदेशातील एचसीबीएल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडून ११ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
यात द सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, एचसीबीएल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, श्री वारणा सहकारी बँक लिमिटेड आणि राज्य परिवहन सहकारी बँक लिमिटेड या बँकांचा समावेश होतो. रिझर्व्ह बँकेने ‘सुपरवायझरी अ‍ॅक्शन फ्रेमवर्क’ अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेल्या विशिष्ट निर्देशांचे आणि ‘एक्सपोजर नॉर्म्स’अंतर्गत निर्देशांचे पालन न केल्याबद्दल जम्मूतील द सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला ६ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

Posted by : | on : 25 Sep 2023
Filed under : अर्थ, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g