|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30° C

कमाल तापमान : 30.18° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 63 %

वायू वेग : 5.54 Mps

स्थळ : Mumbai, IN

30° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 30.26°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.98°C - 31.12°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.13°C - 30.39°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.9°C - 30.05°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.63°C - 29.93°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.75°C - 29.94°C

few clouds
Home » अर्थ, राष्ट्रीय » महिला सन्मान बचत पत्र योजना

महिला सन्मान बचत पत्र योजना

नवी दिल्ली, (१ फेब्रुवारी ) – आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ सादर केला. अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यांचा पाचवा अर्थसंकल्प सादर केला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर जागतिक मंदी असून, कोरोना व्हायरस आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे चालू आर्थिक वर्षासाठी देशाची आर्थिक वाढ ७.०% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अर्थमंत्री सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी १५ लाखांची मर्यादा ३० लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिला २ वर्षांसाठी २ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतील. या ठेवीवर कर सवलत मिळेल आणि ७.५ टक्के परतावा मिळेल. महिलांसाठी अशा प्रकारची ही पहिलीच योजना आहे. देशातील कोणतीही महिला किंवा मुलगी या योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेअंतर्गत अटी व शर्ती जारी केल्या जातील. तसेच, या योजनेअंतर्गत पैसे काढण्यासाठी तपशीलवार अटी लागू केल्या जातील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत धोरणाला चालना देण्याचे सांगितले आहे. त्यांनी महिलांना प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेशी जोडण्याची ऑफर दिली आहे.

Posted by : | on : 1 Feb 2023
Filed under : अर्थ, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g