|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.5° C

कमाल तापमान : 29.53° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 63 %

वायू वेग : 2.35 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.5° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.38°C - 30.64°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.62°C - 30.93°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.82°C - 31.09°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.3°C - 31.08°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.42°C - 30.7°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.95°C - 30.1°C

sky is clear
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » युनोत बदल घडविण्याच्या भारताच्या भूमिकेला आयपीयूचा पाठिंबा

युनोत बदल घडविण्याच्या भारताच्या भूमिकेला आयपीयूचा पाठिंबा

नवी दिल्ली, (१५ ऑक्टोबर) – संयुक्त राष्ट्रात सुधारणा घडवून आणण्याच्या भारताच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय युरोपीयन संघाने (आयपीयू) पाठिंबा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची आज आंतरराष्ट्रीय युरोपीयन संघाचे अध्यक्ष दुआर्ते पचेको यांनी भेट घेतली तसेच अनेक द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. भारताचा वैश्विक दृष्टिकोन तसेच आयपीयूचा वैश्विक दृष्टिकोन यांच्यात खूप साम्य आहे. संयुक्त राष्ट्रात बदल घडवून आणण्यासाठी आयपीयू प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले. वैश्विक विषय आणि समकालिन आव्हानांचा सामना करण्यासाठी जी-२० देशांतील संसदेची भूमिका आणखी प्रभावी होण्याची आवश्यकता दोन्ही देशांनी व्यक्त केली. पचेको यांचे सक्षम नेतृत्व आणि मार्गदर्शनात आयपीयू जागतिक घडामोडीत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असल्याचे गौरवोद्गार बिर्ला यांनी काढले. भारत व पोर्तुगाल यांच्यातील संबंध दृढ असल्याचे पोर्तुगाली नागरिक म्हणून मी सांगत आहे.
भारत पोर्तुगाल संसदेचा निरीक्षक झाल्यामुळे त्याचे आणखी देशांशी संबंध बनणार आहे, असे पचेरो म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याची म्हणजे त्यातील स्थायी सदस्य देशांची संख्या वाढवण्याची भारताची मागणी आहे. भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी मिळावे, अशी भारताची दीर्घकाळाची मागणी असून, या मागणीला एक प्रकारे आंतरराष्ट्रीय युरोपीयन संघाने एकप्रकारे पाठिंबा दिल्याचे मानले जाते.
रशियन संसदप्रमुखांनी घेतली बिर्ला यांची भेट
संसदेचे अध्यक्ष वेलेंटिना मेटविनको यांनी आज लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. भारत आणि रशियाचे दीर्घकाळापासूनचे जवळचे संबंध असून, दोन्ही देश संकटाच्या आणि परिस्थितीत एक-दुसर्याच्या पाठीशी उभे राहतात, असे वेलेंटिना म्हणाल्या.

Posted by : | on : 15 Oct 2023
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g