|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.74° C

कमाल तापमान : 29.57° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 3.18 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.57° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 30.25°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.94°C - 31.58°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.2°C - 30.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.88°C - 30.21°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.63°C - 29.87°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.53°C - 29.77°C

sky is clear
Home » नागरी, राष्ट्रीय » राष्ट्राध्यक्ष सामिया हसन मानद डॉक्टरेटने सन्मानित

राष्ट्राध्यक्ष सामिया हसन मानद डॉक्टरेटने सन्मानित

नवी दिल्ली, (१० ऑक्टोबर) – टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांना मंगळवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरव केला. हा सन्मान मिळविणार्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष सामिया हसन रविवारी चार दिवसांच्या भारत दौर्यावर आल्या आहेत.
आपल्या भाषणात त्यांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. आफ्रिकन खेडेगावात एका सामान्य कुटुंबात जन्म घेण्यापासून ते आपल्या देशाची राष्ट्राध्यक्ष होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, जग म्हणते की, भारताच्या प्रेमात पडण्यापासून आपण स्वत:ला फार काळ दूर ठेवू शकत नाही. मग ती भारतीय गाणी असो, भारतीय चित्रपट असो किंवा भारतीय खाद्यपदार्थ असो, भारतीय आकर्षणापासून दूर राहणे फार कठीण आहे. याचा अनुभव मला १९९८ मध्ये, मी पहिल्यांदा हैदराबादला शिक्षणासाठी आली, तेव्हा आला. मी येथे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुटुंबातील सदस्य म्हणून उभी आहे, अतिथी म्हणून नाही. हेच भारताला महान बनवते. या कार्यक‘माला केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते.

Posted by : | on : 10 Oct 2023
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g