|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:01 | सूर्यास्त : 18:45
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.67° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 58 %

वायू वेग : 3.7 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Wednesday, 01 May

27.78°C - 31.51°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.04°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.14°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.93°C - 31.21°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

28.16°C - 30.75°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.97°C - 29.74°C

sky is clear
Home » गुन्हे-न्याय, राष्ट्रीय » सिद्धू मुसेवाला आणि आतिकच्या हत्येचे कनेक्शन…

सिद्धू मुसेवाला आणि आतिकच्या हत्येचे कनेक्शन…

नवी दिल्ली, (१६ एप्रिल) – माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या हत्येबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येशी या घटनेचे तर जोडले गेले आहे. या दोन्ही हत्याकांडातील जुळलेली एक तर म्हणजे हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल. या दोन्ही घटनांमध्ये झिगाना मेडपिस्तुलाचा वापर करण्यात आला आहे. झिगाना मेड पिस्तूल तुर्कीमध्ये तयार होते. हे पिस्तूल भारतात विकले जात नाही किंवा त्याचा परवानाही कोणाला मिळत नाही. हे तुर्की बनावटीचे पिस्तूल सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात आणले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमार्गे भारताला त्याचा पुरवठा केला जातो आणि सीमापार ड्रोनद्वारे तो पुरवठा केला जातो. ’ते’ ५० दिवस अन् अतीकची भावासह हत्या…श्रर्ळींश व्हिडीओ
या पिस्तुलाची किंमत सुमारे चार लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. आता शाइस्ता परवीनचं काय होणार?हे पूर्णपणे स्वयंचलित पिस्तूल आहे. एकदा त्याचा घोडा ओढला की मग संपूर्ण पिस्तूल रिकामी होते, फक्त ट्रिगरवर बोट ठेवावे लागते. त्यामुळेच अतिक आणि त्याच्या भावाच्या हत्येत या पिस्तुलाचा वापर करण्यात आला आहे. शनिवारी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी कोल्विनला रुग्णालयातून बाहेर आणले जात असताना अतिक आणि त्याच्या भावावर गोळ्या झाडण्यात आल्या. रुग्णालयातून बाहेर येत असताना तीन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून दोन्ही भावांची हत्या केली. संपूर्ण घटनेदरम्यान आरोपींच्या बाजूने १८ राउंड गोळीबार करण्यात आला. घटनेनंतर लगेचच हल्लेखोर पोलिसांना शरण आले. अतिक अहमद यांचा मुलगा असद अहमद याला एक दिवसापूर्वीच दफन करण्यात आले होते.

Posted by : | on : 16 Apr 2023
Filed under : गुन्हे-न्याय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g