Posted by वृत्तभारती
Friday, December 15th, 2023
– गगनयान मोहिमेची तयारी जोरात सुरू, पणजी, (१५ डिसेंबर) – मानवाला अंतराळात पाठविणार्या गगनयान या महत्त्वाकांक्षी मोहिमेची तयारी जोरात सुरू झाली आहे. या मोहिमेसाठी भारताला एन्व्हायरमेंट कंट्रोल आणि लाईफ सपोर्ट सिस्टिमची (ईसीएलएसएस) गरज होती. इस्त्रोने इतर देशांकडे हे तंत्रज्ञान मागितले, पण त्यांनी नकार दिला. आता इस्रोने स्वतःच तंत्रज्ञान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी मनोहर पर्रीरकर विज्ञान महोत्सवात सांगितले की, आपल्याजवळ एन्व्हायरमेंट कंट्रोल आणि लाईफ सपोर्ट...
15 Dec 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 13th, 2023
– गगनयान मिशनसाठी इस्रोचा निर्णय, पणजी, (१३ डिसेंबर) – इतर देशांकडून आगामी मानवयुक्त अंतराळ मोहीम ’गगनयान’साठी ’पर्यावरण नियंत्रण आणि जीवन समर्थन प्रणाली’ (ईसीएलएसएस) न मिळाल्याने, अवकाश संस्थेने ते स्वतः विकसित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. गगनयान प्रकल्पांतर्गत, इस्रो पृथ्वीच्या ४०० किलोमीटर वरच्या कक्षेत मानवी क्रू पाठवेल आणि नंतर त्यांना पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यासाठी समुद्रात उतरवेल. सोमनाथ म्हणाले, आम्हाला पर्यावरण नियंत्रण...
13 Dec 2023 / No Comment /