|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.44° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 2.34 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Monday, 20 May

28.98°C - 31.96°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.95°C - 32.13°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.77°C - 30.78°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 23 May

29.01°C - 30.43°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.45°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.89°C - 30.42°C

light rain
Home »

४१ मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

४१ मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश– उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी घटनास्थळी हजर, उत्तरकाशी, (२८ नोव्हेंबर) – सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १६ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. दोन रुग्णवाहीका आणि वैद्यकीय चमू बोगद्याच्या आत दाखल झाल्यानंतर, मजूरांनी ‘जय माता दी’च्या घोषणा दिल्या. दरम्यान, एस्केप टनेलचे काम दुपारी पूर्ण झाले असून मजुरांना एक-एक करून बोगद्यातून बाहेर काढण्यात येत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी घटनास्थळी दाखल झाले असून सर्वाधिक वयाच्या श्रमिकाला आधी बाहेर काढण्यात आले...28 Nov 2023 / No Comment /

रॅट मायनिंग ड्रिलिंग ठरले ४१ कामगारांसाठी जीवनदायी

रॅट मायनिंग ड्रिलिंग ठरले ४१ कामगारांसाठी जीवनदायीनवी दिल्ली, (२८ नोव्हेंबर) – उत्तरकाशीच्या सिल्कारा बोगद्यात १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांसाठी मंगळवार हा महत्त्वाचा दिवस ठरला. बचाव कार्यात गुंतलेल्या टीमला आज यश मिळाले आहे. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बोगद्याच्या आत रॅट मायनिंग पद्धतीने मॅन्युअल ड्रिलिंग करण्यात आले. हे ड्रिलिंग रॅट मायनर्सद्वारे ५७ मीटरपर्यंत केले गेले. खरं तर, १२ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ०५.३० वाजता सिल्कियारा आणि बरकोट दरम्यान बांधकामाधीन बोगद्यात घडली. बोगद्याच्या सिल्क्यरा भागात ६० मीटर अंतरावर मलबा...28 Nov 2023 / No Comment /

बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत दोन दिवसांत पोहोचू

बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत दोन दिवसांत पोहोचू– नितीन गडकरींनी केली मदत व बचाव कार्याची पाहणी, उत्तरकाशी, (१९ नोव्हेंबर) – उत्तराखंडातील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. ऑगर मशीन योग्यरीत्या काम करीत असेल, तर आम्ही येत्या दोन ते अडीच दिवसांत कामगारांपर्यंत पोहोचूू, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी म्हणाले की, या मोहिमेचे पहिले प्राधान्य कामगारांना जिवंत ठेवणे हे आहे. विशेष मशीन आणण्यासाठी बीआरओकडून रस्ते...19 Nov 2023 / No Comment /

सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरूच

सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरूच– उत्तरकाशीला इंदूरहून पोहोचणार विशेष मशीन, उत्तरकाशी, (१८ नोव्हेंबर) – सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेला सतत आव्हानांचा सामना करावा लागत आहे. बोगद्यातील खोदकाम शनिवारी बंद करण्यात आले. प्रत्यक्षात बोगदा बांधण्यासाठी पाईप टाकत असताना अचानक बोगद्याच्या आतून डोंगर कोसळल्याचा मोठा आवाज आला. त्यामुळे बचाव पथकातील सदस्य आणि इतर लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यामुळे खोदकामाचे काम बंद करण्यात आले आहे. सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४० कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरू असलेले...18 Nov 2023 / No Comment /