|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.36° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 4.71 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Saturday, 11 May

27.75°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.53°C - 30.88°C

light rain
Weather Forecast for
Monday, 13 May

28.53°C - 29.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.42°C - 31.01°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.56°C - 30.95°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 16 May

28.27°C - 30.81°C

light rain
Home »

अयोध्येत विमानसेवेला हिरवी झेंडा !

अयोध्येत विमानसेवेला हिरवी झेंडा !– पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार, डेहराडून, (०६ मार्च) – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हवाई कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत डेहराडूनच्या जॉलीग्राट विमानतळावरून तीन मोठ्या शहरांसाठी नियमित विमानसेवा सुरू केली. डेहराडूनहून ज्या तीन शहरांसाठी विमानसेवी सुरू करण्यात आली आहेत, त्यापैकी रामनगरी अयोध्या, वाराणसी आणि अमृतसर या शहरांसाठी नियमित उड्डाणे सुरू आहेत. सीएम धामी यांनी जॉली ग्रँट विमानतळ, डेहराडून ते अयोध्या धाम, अमृतसर, पंतनगर आणि वाराणसीपर्यंत हवाई सेवेला हिरवा झेंडा दाखवला. सीएम...6 Mar 2024 / No Comment /

जिथे बेकायदेशीर मदरसा होता तिथे बांधणार पोलीस स्टेशन

जिथे बेकायदेशीर मदरसा होता तिथे बांधणार पोलीस स्टेशन– मुख्यमंत्री धामींची हल्द्वानीवर मोठी घोषणा, नवी दिल्ली, (१२ फेब्रुवारी) – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी घोषणा केली की, हल्दवानी येथील बनभुलपुरा भागात अतिक्रमणमुक्त केलेल्या जमिनीवर पोलीस स्टेशन बांधले जाईल. नारी शक्ती महोत्सवात सहभागी होण्यासाठी येथे आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात हल्दवानी हिंसाचाराचा संदर्भ देताना सांगितले की, महिला पोलीस आणि इतर पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांवर ज्याप्रकारे अनियंत्रित घटकांकडून हल्ले झाले त्याचा निषेध करणे पुरेसे नाही. बनभूळपुरा येथील एका बागेची...13 Feb 2024 / No Comment /

कुराणमध्ये जे नाही ते स्वीकारले जाणार नाही

कुराणमध्ये जे नाही ते स्वीकारले जाणार नाही– सपा खासदाराचे वक्तव्य, डेहराडून, (०७ फेब्रुवारी) – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी (६ फेब्रुवारी २०२४) उत्तराखंड विधानसभेत समान नागरी संहिता (युसीसी) संबंधित विधेयक सादर केले. याबाबत अनेक मुस्लिम नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या विधेयकावर समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन म्हणाले की, कुराणविरोधी कोणताही कायदा मान्य नाही. ते म्हणाले, ’कुरआन-ए-पाकने आम्हाला दिलेल्या निर्देशांच्या विरोधात कोणताही कायदा बनवला असेल तर… मुस्लिम. जसे आपण गेली १४५० वर्षे आपल्या वडिलोपार्जित...7 Feb 2024 / No Comment /

यूसीसी विधेयक आज उत्तराखंड विधानसभेत सादर

यूसीसी विधेयक आज उत्तराखंड विधानसभेत सादरडेहराडून, (०६ फेब्रुवारी) – धामी सरकारचे बहुप्रतिक्षित यूसीसी विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी युसीसी विधेयक २०२४ सभागृहात मांडले. मुख्यमंत्री धामी यांनी यूसीसी विधेयक २०२४ सादर करताच विरोधकांनी इतका गदारोळ केला की सभागृहाचे कामकाज पुढे चालवता आले नाही. गदारोळ लक्षात घेऊन सभापती रितू खंडुरी यांनी विधानसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. मुख्यमंत्री धामी यांनी यूसीसी विधेयक २०२४ सादर करताना सभागृहात वंदे मातरम्च्या घोषणांनी...6 Feb 2024 / No Comment /

व्यापक चर्चेनंतर उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू होणार!

व्यापक चर्चेनंतर उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू होणार!डेहराडून, (०३ फेब्रुवारी) – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, राज्य विधानसभेत व्यापक चर्चेनंतर समान नागरी संहिता (यूसीसी) लागू केली जाईल. धामी यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की यूसीसीचा मसुदा तयार करणार्‍या समितीने त्याचा मसुदा त्यांच्याकडे सोपवला आहे. ते म्हणाले की, ७४० पानांच्या चार खंडांमध्ये तयार केलेला हा तपशीलवार मसुदा अहवाल ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या राज्य विधानसभेच्या अधिवेशनात सर्व पक्षांच्या सदस्यांसोबत व्यापक चर्चा आणि...3 Feb 2024 / No Comment /

४१ मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

४१ मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश– उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी घटनास्थळी हजर, उत्तरकाशी, (२८ नोव्हेंबर) – सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १६ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. दोन रुग्णवाहीका आणि वैद्यकीय चमू बोगद्याच्या आत दाखल झाल्यानंतर, मजूरांनी ‘जय माता दी’च्या घोषणा दिल्या. दरम्यान, एस्केप टनेलचे काम दुपारी पूर्ण झाले असून मजुरांना एक-एक करून बोगद्यातून बाहेर काढण्यात येत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी घटनास्थळी दाखल झाले असून सर्वाधिक वयाच्या श्रमिकाला आधी बाहेर काढण्यात आले...28 Nov 2023 / No Comment /