Posted by वृत्तभारती
Tuesday, November 28th, 2023
– गुरुद्वारातील शीख समुदायाने केले संरक्षण, न्यू यॉर्क, (२८ नोव्हेंबर) – गुरुपुरब पर्वासाठी न्यू यॉर्कच्या लाँग आयलॅण्ड येथील गुरुद्वारात गेलेले अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजितसिंग यांच्यासोबत खलिस्तान्यांनी दुर्व्यवहार केला. मात्र, गुरुद्वारातील शीख समुदायाने त्यांना संरक्षण देत बाहेर काढले. खलिस्तान्यांसोबत झालेल्या वादाची चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. या चित्रफितीत संधू खलिस्तान्यांसोबत भिडलेले दिसून आले. खलिस्तानी अतिरेकी निज्जरची कॅनडात हत्या झाल्यानंतर अमेरिका आणि कॅनडातील खलिस्तानी आक्रमक झाले आहेत. भारताच्या राजदूतांचे वाहन गुरुद्वारा...
28 Nov 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
– ब्रिटनचे खलिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल, लंडन, (०२ नोव्हेंबर) – कॅनडाशिवाय ब्रिटनमध्येही खलिस्तान समर्थकांच्या भारतविरोधी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याला भारताने तीव्र विरोध केल्यानंतर ब्रिटनने खलिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी स्थापन केलेल्या टास्क फोर्सने खलिस्तानी फंडिंगवर मोठी कारवाई केली आहे. पहिल्यांदाच खलिस्तानला निधी देणारी ५० हून अधिक खाती गोठवण्यात आली आहेत. ही सर्व खाती भारतात बंदी असलेल्या बब्बर खालसा...
2 Nov 2023 / No Comment /