Posted by वृत्तभारती
Monday, January 8th, 2024
नवी दिल्ली, (०८ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मालदीवचे राजदूत इब्राहिम साहिब यांना समन्स बजावला आणि त्यांना खडे बोल सुनावत, मालदीवचा तीव्र निषेध केला. मालदीवचे राजदूत इब्राहिम साहिब परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात आले. स्पष्टीकरण दिल्यानंतर काही वेळातच ते निघून गेले. दरम्यान, मोदी आणि भारताविरुद्ध अपमानास्पद टिप्पणीप्रकरणी मालदीवने तीन मंत्र्यांना निलंबित केले आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीप दौरा केला. तेथील काही फोटो...
8 Jan 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, November 30th, 2023
नवी दिल्ली, (३० नोव्हेंबर) – अमेरिकेच्या न्याय विभागाने भारतीय नागरिकावर केलेल्या गंभीर आरोपावर भारताने उत्तर दिले आहे. भारताचा नागरिकाचा हत्येच्या एका कटाशी संबंध असल्याचा अमेरिकेने केलेला आरोप अतिशय चिंताजनक आणि भारतीय धोरणांच्या विपरित आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले. भारत सरकारचा कर्मचारी असलेला ५२ वर्षीय भारतीय नागरिकाने न्यू यॉर्क शहरातील एका नागरिकाच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप अमेरिकी न्याय विभागाने केला आहे. अमेरिकी न्याय...
30 Nov 2023 / No Comment /