|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.14° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 2.27 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

28.74°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain
Home »

भारत-म्यानमार सीमेवरील ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ रद्द: अमित शाह

भारत-म्यानमार सीमेवरील ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ रद्द: अमित शाहनवी दिल्ली, (०८ फेब्रुवारी) – अंतर्गत सुरक्षा आणि ईशान्येच्या राज्यांमधील लोकसं‘याशास्त्रीय संरचना कायम ठेवण्यासाठी भारत-म्यानमार सीमेवरील ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ (एफएमआर) रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केली. एफएमआर तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी शिफारस गृह मंत्रालयाने केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सध्या ते रद्द करण्याची प्रकि‘या केली जात आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. कोणतेही दस्तावेज न बाळगता परस्परांच्या सीमांमध्ये १६ किमी खोलवर...8 Feb 2024 / No Comment /

अरुणाचलमध्ये भाजपा नेते यमसेन माटे यांची हत्या

अरुणाचलमध्ये भाजपा नेते यमसेन माटे यांची हत्याइटानगर, (१८ डिसेंबर) – अरुणाचल प्रदेशच्या खोंसा (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते यमसेन माटे यांची उग्रवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना भारत-म्यानमार सीमेजवळ तिरप जिल्ह्यात घडली. माटे वैयक्तिक कामासाठी गेले असताना ही घटना घडल्याचे अधिकार्यांनी सांगितले. तिरपचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले की, माजी आमदार यमसेन माटे हे त्यांच्या तीन समर्थकांसह वैयक्तिक कामानिमित्त गावात गेले होते, तेव्हा कोणीतरी त्यांना बहाणा करून जंगलात नेले...18 Dec 2023 / No Comment /