|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.16° C

कमाल तापमान : 28.71° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 2.97 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.71° C

Weather Forecast for
Friday, 10 May

27.94°C - 29.65°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

28.46°C - 30.02°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.48°C - 30.34°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.61°C - 30.56°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.36°C - 30.09°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.9°C - 30.62°C

sky is clear
Home »

भारतावर बोलणाऱ्यांना इतिहास माहीत नाही

भारतावर बोलणाऱ्यांना इतिहास माहीत नाही– एस. जयशंकर यांचे रोखठोक उत्तर, नवी दिल्ली, (१८ मार्च) – केंद्र सरकारने मागील आठवड्यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्याची अधिसूचना जारी केली. यावर अमेरिकेसह अनेक देशांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर रोखठोक उत्तर देत म्हणाले की, भारतावर बोलणार्यांना आमच्या देशाचा इतिहास माहीत नाही. या कायद्याला फाळणीला जोडून पाहणे महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी यापूर्वी अनेक देशांनी वंश, धर्माच्या नावावर नागरिकत्व दिल्याचे दाखले दिले. अमेरिकेच्या परराष्ट्र...19 Mar 2024 / No Comment /

सीएए कायद्याच्या अंमलबजावणीवर अमेरिका चिंतीत

सीएए कायद्याच्या अंमलबजावणीवर अमेरिका चिंतीतवॉशिंग्टन, (१५ मार्च) – भारतातील नागरिकत्व कायदा (सीएए) च्या अधिसूचनेबद्दल अमेरिकेने गुरूवारी सांगितले की ते थोडेसे चिंतित आहेत आणि म्हणाले की ते या कायद्याच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी गुरुवारी आपल्या दैनंदिन ब्रीफिंगमध्ये प्रसारमाध्यमांना सांगितले की, ११ मार्चपासून नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या अधिसूचनेबद्दल आम्ही चिंतित आहोत. हा कायदा कसा लागू केला जाईल यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. धार्मिक स्वातंत्र्याचा आदर आणि कायद्यानुसार सर्व...15 Mar 2024 / No Comment /

सात दिवसांत देशात सीएए लागू करण्याचा दावा!

सात दिवसांत देशात सीएए लागू करण्याचा दावा!कोलकाता, (२९ जानेवारी) – केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी येत्या सात दिवसांत देशात नागरिक सुधारणा कायदा (सीएए) लागू करण्याचा दावा केला आहे. दक्षिण २४ परगणा येथील काकद्वीप येथे एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले. शंतनू ठाकूर यांनी लेखी हमीही दिली आहे. माध्यमांशी बोलताना शंतनू ठाकूर म्हणाले, ’धार्मिक, सामाजिक आणि धोरणाचा विचार करूनच सीएए लागू केला जाईल. सीएए च्या अचानक अंमलबजावणीमुळे देशात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता गृह मंत्रालयाने हा...31 Jan 2024 / No Comment /

केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करणार

केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करणार– कोणीही रोखू शकत नाही : गृहमंत्री अमित शाह, कोलकाता, (२९ नोव्हेंबर) – पुढच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये राजकारणाची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपने राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. यावेळी एका रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी कडक शब्दात सांगितले की, केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करेल आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता...29 Nov 2023 / No Comment /