|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.61° C

कमाल तापमान : 31.86° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 49 %

वायू वेग : 4.83 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.86° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.21°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.5°C - 30.71°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.95°C - 32.02°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.07°C - 31.81°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.96°C - 31.68°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.5°C - 30.19°C

sky is clear

बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्यावरील आरोप केले मान्य!

बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्यावरील आरोप केले मान्य!-ऋषी सुनक यांना दंड ठोठावला, लंडन, (२२ मार्च) – ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी ’पार्टीगेट’ प्रकरणात संसदेची दिशाभूल केल्याची कबुली दिली आहे. जॉन्सनने असेही म्हटले की हे त्याच्याकडून अनावधानाने घडले आहे. माझा हेतू चुकीचा नव्हता. संसदीय समिती पार्टीगेट प्रकरणाची चौकशी करत आहे. जॉन्सन यांनी चौकशी समितीला ५२ पानांचा लेखी डॉजियर दिला आहे. या प्रकरणी जॉन्सन यांच्यासह तत्कालीन अर्थमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांनाही पोलिसांनी दंड ठोठावला होता....22 Mar 2023 / No Comment /

पॅरिसमध्ये सरकारविरोधात हजारो लोक रस्त्यावर!

पॅरिसमध्ये सरकारविरोधात हजारो लोक रस्त्यावर!पॅरिस, (१७ मार्च) – फ्रान्समध्ये सरकारविरोधी तीव्र निदर्शने सुरू आहेत. त्यामुळे पॅरिसच्या रस्त्यांवर जाळपोळ, दगडफेक, घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. सरकारच्या निर्णयामुळे ही आंदोलने होत आहेत. फ्रान्सच्या इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारने निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवले आहे. ज्यासाठी आंदोलन केले जात आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६४ वर्षे केले आहे. फ्रान्सच्या पेन्शन प्रणालीला कंगाल होण्यापासून वाचवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे, असा युक्तिवाद सरकारचा आहे. यासाठी फ्रान्सच्या संसदेत मतदान होणार...18 Mar 2023 / No Comment /

ऑस्ट्रियावर दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा धोका

ऑस्ट्रियावर दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा धोकाव्हिएन्ना, (१६ मार्च) – युरोपमधील सर्वात विकसित देशांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रियावर जिहादी दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा धोका आहे. ऑस्ट्रियन पोलिसांनी सांगितले की, देशाच्या गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व्हिएन्ना येथील चर्चला इस्लामिक अतिरेक्यांनी प्रेरित हल्ला होण्याचा धोका आहे. व्हिएन्नाच्या पोलिसांनी ट्विट केले आहे की त्यांनी चर्चमधील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी इतर अनेक इमारतींच्या आसपास सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ऑस्ट्रिया सरकारनेही राजधानी व्हिएन्नामध्ये अधिकार्‍यांची संख्या...16 Mar 2023 / No Comment /

‘एसव्हीबी’च्या यूके शाखेचे एका पाऊंडमध्ये अधिग्रहण

‘एसव्हीबी’च्या यूके शाखेचे एका पाऊंडमध्ये अधिग्रहण– एचएसबीसीने घेतला ताबा, लंडन, (१३ मार्च) – कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली बँक अर्थात् एसव्हीबी कोसळल्यानंतर गोंधळ निर्माण झाला असतानाच, या बँकेची यूकेतील शाखा केवळ एका पाऊंडमध्ये अधिग्रहित करण्यात आली, अशी माहिती एचएसबीसी सोमवारी दिली. एचएसबीसी यूके बँक पीएलसीने सिलिकॉन व्हॅली बँक यूके लि.चे अधिग्रहण एक पाऊंडमध्ये केले, अशी घोषणा एचएसबीसी होल्डिंग्ज करीत असल्याचे या बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. १० मार्चपर्यंत सिलिकॉन व्हॅली बँकेने ५.५ अब्ज पाऊंडचे कर्ज दिले...13 Mar 2023 / No Comment /

सुदान या मुस्लिम देशात सापडले पुरातन मंदिरांचे अवशेष

सुदान या मुस्लिम देशात सापडले पुरातन मंदिरांचे अवशेषवॉर्सा, (१२ मार्च) – अनेक मुस्लिम देशांमध्ये उत्खननादरम्यान मंदिरांचे पुरावे सापडले आहेत. या क्रमवारीत सुदान या मुस्लिम देशात २ हजार ७०० वर्ष जुन्या मंदिराचे अवशेष सापडले आहेत. सुदानमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांनी शोधलेल्या मंदिराचे अवशेष २७०० वर्षे जुने आहेत. हे मंदिर त्या काळातील आहे जेव्हा या भागात कुश नावाचे एक मोठे राज्य अस्तित्वात होते. या राज्यामध्ये सध्याचे सुदान, इजिप्त आणि मध्यपूर्वेतील काही भाग समाविष्ट होते. जुन्या डोंगोलाच्या मध्ययुगीन किल्ल्यामध्ये मंदिराचे अवशेष सापडले आहेत....12 Mar 2023 / No Comment /

सलग दुसर्‍या वर्षी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना मोठा धक्का

सलग दुसर्‍या वर्षी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना मोठा धक्का-ऑस्करने व्होलोडिमिर झेलेन्स्कीचा प्रस्ताव नाकारला, बर्लिन, (१२ मार्च) – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना सलग दुसर्‍या वर्षी ऑस्करने नकार दिल्याचे वृत्त समोर आले आहे. माहितीनुसार, पूर्वीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर या रविवारी प्रसारित होणार्‍या ऑस्कर सोहळ्यात ते येण्याची अपेक्षा करत होता, परंतु त्यांची विनंती नाकारण्यात आली आहे. कॉमेडियनमधून राजकारणी झालेले झेलेन्स्की यांनी गेल्या वर्षभरात बर्लिनमधील ग्रॅमी अवॉर्ड्स, गोल्डन ग्लोब्स, कान्स आणि अलीकडे बर्लिनमधील चित्रपट महोत्सवांमध्ये उपग्रहाद्वारे हजेरी लावली आहे. माहितीनुसार, गेल्या महिन्यात...12 Mar 2023 / No Comment /

ऋषी सुनक यांच्या विरुद्ध ब्रिटनमध्ये विरोध!

ऋषी सुनक यांच्या विरुद्ध ब्रिटनमध्ये विरोध!लंडन, (९ मार्च) – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अलीकडेच जाहीर केले की त्यांचे सरकार लवकरच एक बेकायदेशीर स्थलांतरित विधेयक आणणार आहे, ज्यामुळे ब्रिटनमध्ये येणार्‍या बेकायदेशीर स्थलांतरितांना आळा बसेल. ब्रिटनचा या विधेयकाला विरोध सुरू झाला आहे. युनायटेड नेशन्स रिफ्युजी एजन्सीने या विधेयकाला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन या आठवड्यातच बेकायदेशीर स्थलांतरित विधेयक आणणार आहेत. ज्यामध्ये इंग्लिश चॅनेलद्वारे छोट्या बोटीतून ब्रिटनमध्ये येणार्‍या अवैध स्थलांतरितांवर बंदी घालण्यात...9 Mar 2023 / No Comment /

जगात सर्वांत सुंदर ठरले भारतीय

जगात सर्वांत सुंदर ठरले भारतीयअमेरिका, ब्रिटनलाही टाकले मागे, लंडन, (७ मार्च) – सौंदर्याच्या बाबतीत भारताने अमेरिकेसह जगभरातील देशांना मागे टाकले आहे. नुकतीच ५० आकर्षक दिसणार्या देशांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका दुसर्या, तर ब्रिटन तिसर्या क्रमांकावर आहे. पोर मोई या प्रसिद्ध स्विम वेअर ब्रॅण्डने हा अभ्यास केला आहे. या अहवालानुसार, जपान चौथ्या स्थानावर, तर कॅनडा पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंड स्थित ‘द सन’च्या वृत्तानुसार, सर्वांत आकर्षक व्यक्तिमत्त्वे निवडण्यासाठी सोशल...7 Mar 2023 / No Comment /

ब्रिटनमध्ये सापडले ४००० वर्षे जुने मंदिर!

ब्रिटनमध्ये सापडले ४००० वर्षे जुने मंदिर!लंडन, (७ मार्च) – नॉर्थम्प्टनजवळ पुरातत्वशास्त्रज्ञांच्या संशोधन पथकाला उत्खननादरम्यान या ठिकाणी प्राचीन मंदिर किंवा प्रार्थनास्थळाचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष प्राचीन संस्कृतीशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे अवशेष ४ हजार वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. इतिहासाच्या दृष्टीने ही जागा अत्यंत महत्त्वाची असून आणखीही अनेक मोठे शोध येथे लावता येतील, असे पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. म्युझियम ऑफ लंडन आर्कियोलॉजी मधील पुरातत्वशास्त्रज्ञांची टीम नॉर्थम्प्टनजवळील ओव्हरस्टोन येथे या जागेचे उत्खनन करत आहे....7 Mar 2023 / No Comment /

ब्रिटन अवैध स्थलांतरितांवर बंदी घालणार!

ब्रिटन अवैध स्थलांतरितांवर बंदी घालणार!ब्रिटन, (६ मार्च) – बेकायदेशीरपणे ब्रिटनमध्ये प्रवेश करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अश्या प्रकारे प्रवेश करणाऱ्यांना परत पाठवले जाईल. अशी घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी रविवारी केली. ब्रिटनमध्ये आतापर्यंत असा नियम आहे की जे लोक बेकायदेशीरपणे येथे प्रवेश करतात ते देखील अर्ज करू शकतात आणि आश्रय मागू शकतात. बोटीतून ब्रिटनमध्ये येणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखणे ही त्यांची पहिली प्राथमिकता असल्याचे सुतक म्हणाले. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी सांगितले की बेकायदेशीर स्थलांतरित...6 Mar 2023 / No Comment /

भारतात लोकशाही धोक्यात, विरोधकांवर पाळत

भारतात लोकशाही धोक्यात, विरोधकांवर पाळत– लंडनमध्ये राहुल गांधींनी ओकली गरळ, लंडन, (४ मार्च) – भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे. माझ्यासह सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे. माझ्या मोबाईल फोनमध्ये हेरगिरी करणारे पेगासस स्पायवेअर होते. विरोधी नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत. मला गुप्तचर विभागाच्या अधिकार्याने फोन करून सांगितले की, फोनवर बोलताना सतर्क राहा. तुम्ही जे बोलत आहात, ते आम्ही रेकॉर्ड करीत आहोत, अशी गरळ काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लंडन येथील केम्ब्रिज...4 Mar 2023 / No Comment /

या दिवशी होणार किंग चार्ल्सचा राज्याभिषेक!

या दिवशी होणार किंग चार्ल्सचा राज्याभिषेक!नवी दिल्ली, (४ मार्च) – ब्रिटनने राजा चार्ल्सच्या राज्याभिषेक सोहळ्याची तयारी सुरू केली आहे.बकिंगहॅम पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार, राजा चार्ल्सचा राज्याभिषेक सोहळा ६ मे रोजी होणार आहे. समारंभात वापरण्यात येणारे तेल जेरुसलेममधील चर्च ऑफ द होली सेपल्चर येथे एका समारंभात पवित्र केले जाते. चर्च ऑफ द होली सेपल्चर हे शहरातील सर्वात पवित्र ख्रिश्चन स्थळांपैकी एक आहे. बकिंगहॅम पॅलेसने सांगितले की, वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे धार्मिक समारंभात राजा चार्ल्सच्या डोक्यावर, छातीवर आणि हातांना...4 Mar 2023 / No Comment /