|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.17° C

कमाल तापमान : 29.53° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 4.41 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.17° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.65°C - 32.04°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.01°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.92°C - 32.33°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.6°C - 31.92°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.63°C - 30.08°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.18°C - 29.55°C

sky is clear

नोबेल शांतता पारितोषिक विजेते एलेस बिलियात्स्की यांना १० वर्ष तुरुंगवास!

नोबेल शांतता पारितोषिक विजेते एलेस बिलियात्स्की यांना १० वर्ष तुरुंगवास!मिन्स्क, (४ मार्च) – प्रख्यात मानवाधिकार कार्यकर्ते आणि २०२२ चे नोबेल शांतता पुरस्कार विजेते एलेस बिलियात्स्की यांना बेलारूसमधील स्थानिक न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. बिलियात्स्कीला सार्वजनिक सुव्यवस्था, वित्तपुरवठा आणि तस्करी बिघडवणार्‍या क्रियाकलापांसाठी शिक्षा सुनावण्यात आली. राजधानी मिन्स्कच्या लेनिन्स्की जिल्हा न्यायालयाने ६० वर्षीय बिलियात्स्कीला णड६५,००० चा दंडही ठोठावला. बिलियात्स्की हे वेस्ना मानवाधिकार केंद्राचे प्रमुख आहेत. बिलियात्स्की सोबत, वेस्ना मानवाधिकार केंद्राचे प्रतिनिधी, व्हॅलेंटीन स्टेफानोविच आणि व्लादिमीर लॅबकोविच यांनाही ९-७ वर्षांची...4 Mar 2023 / No Comment /

भारतात लोकशाही धोक्यात, विरोधकांवर पाळत

भारतात लोकशाही धोक्यात, विरोधकांवर पाळत– लंडनमध्ये राहुल गांधींनी ओकली गरळ, लंडन, (३ मार्च) – भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे. माझ्यासह सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे. माझ्या मोबाईल फोनमध्ये हेरगिरी करणारे पेगासस स्पायवेअर होते. विरोधी नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत. मला गुप्तचर विभागाच्या अधिकार्याने फोन करून सांगितले की, फोनवर बोलताना सतर्क राहा. तुम्ही जे बोलत आहात, ते आम्ही रेकॉर्ड करीत आहोत, अशी गरळ काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लंडन येथील केम्ब्रिज...4 Mar 2023 / No Comment /

ग्रीसमध्ये मोठा ट्रेन अपघात, २६ जण ठार!

ग्रीसमध्ये मोठा ट्रेन अपघात, २६ जण ठार!अथेन्स, (१ मार्च) – ग्रीसमधील दोन गाड्यांमधील तीव्र टक्करात २६ लोक मरण पावले आहेत. या अपघातात ८५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत, ज्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. ग्रीसच्या माध्यमांनुसार, रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ग्रीसच्या थिसिली क्षेत्राचे राज्यपाल म्हणाले की, एक प्रवासी ट्रेन अथेन्सहून थेस्सलोनिकी उत्तर शहरात जात आहे, तर आणखी एक मालवाहतूक थेस्सलनीकीहून लॅरिसाच्या दिशेने येत होती. या दोन्ही गाड्या...1 Mar 2023 / No Comment /

’त्याच्या’ बॅगमध्ये सापडली ८०० वर्ष जुनी ममी!

’त्याच्या’ बॅगमध्ये सापडली ८०० वर्ष जुनी ममी!अथेन्स, (१ मार्च) – पेरुव्हियन पोलिसांनी मंगळवारी २६ वर्षीय ज्युलिओ सीझर बर्मेजोला ताब्यात घेतले. ज्युलिओ एका फूड डिलिव्हरी कंपनीत काम करतो. पोलिसांनी त्याच्या बॅगेतून सुमारे ६०० ते ८०० वर्षे जुना ममी (मानवी सांगाडा) जप्त केला. ममी त्याच पिशवीत होती ज्युलिओ लोकांच्या घरी अन्न पोहोचवत असे. पेरूमध्ये २६ वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयच्या बॅगमधून ८०० वर्षे जुनी ममी सापडली आहे. मम्मी जुनी असल्याचे पाहून पोलिसांनी चौकशी केली असता फूड डिलिव्हरी बॉयने धक्कादायक...1 Mar 2023 / No Comment /

जपान, अफगान भूकंपानंतर सुनामीचा धोका

जपान, अफगान भूकंपानंतर सुनामीचा धोकापापुआ न्यू गिनी, (२६ फेब्रुवारी ) – अफगाणिस्तानमधील फैजाबाद आणि जपाननंतर पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. १२ तासांपेक्षा कमी कालावधीत तीन देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने जगभरातील भूवैज्ञानिक चिंतेत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये सुनामीचा धोका वाढला आहे. रविवारी पापुआ न्यू गिनीच्या दुर्गम न्यू ब्रिटन प्रदेशात ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला, असे युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले. त्सुनामीसारखा इशारा अद्याप देण्यात आलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तत्पूर्वी शनिवारी रात्री १०.२७...26 Feb 2023 / No Comment /

अखेर एड्सवर सापडले औषध

अखेर एड्सवर सापडले औषध– फ्रान्सच्या डॉक्टरांचा दावा, पॅरिस, (२५ फेब्रुवारी ) – जगभरातील देशांना आजवर औषध सापडले नाही, त्या एड्स अर्थात् एचआयव्हीवर अखेर रामबाण उपाय सापडला असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा फ्रान्समधील पाश्चर इंस्टिट्यूटच्या डॉक्टरांनी केला आहे. बोन मॅरो स्टेम सेल ट्रान्सप्लांटमधून एचआयव्ही एड्सच्या पेशंटला पूर्णपणे बरे करण्यात यश आले आहे, असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. एचआयव्हीसाठी २०१८ पासून एन्टी रेट्रोवायरल थेरेपी दिली जाते, ती बंद करण्यात आली आहे. या थेरेपीमध्ये...25 Feb 2023 / No Comment /

लंडनमधील यूएस दूतावासात मिळाले संशयास्पद पॅकेज!

लंडनमधील यूएस दूतावासात मिळाले संशयास्पद पॅकेज!नवी दिल्ली, (२२ फेब्रुवारी ) – लंडनमधील अमेरिकन दूतावासात सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर तेथील सर्व कर्मचार्‍यांना बाहेर काढून ’खिडक्यांपासून दूर’ राहण्यास सांगितले जात आहे. लंडनमधील अमेरिकन दूतावासात एक ’संशयास्पद पॅकेज’ सापडले आहे. त्यामुळे या जागेला कुलूप लावले जाणार आहे. दूतावासाबाहेर सशस्त्र पोलीस आहेत. दूतावासात संशयास्पद पॅकेट मिळाल्याने खळबळ उडाली आहे. दूतावासातील लोकांनी फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की तेथे काम करणारे लोक जमिनीवर...23 Feb 2023 / No Comment /

अंतराळातून फ्रान्सवर पडला ’विशाल’ लघुग्रह

अंतराळातून फ्रान्सवर पडला ’विशाल’ लघुग्रहपॅरिस, (१४ फेब्रुवारी ) – उत्तर फ्रान्समध्ये रात्रीच्या आकाशात एक लघुग्रह दिसला. त्यामुळे रात्र दिवसासारखी झाली. अनेकांनी या उल्का पडल्याचा व्हिडिओही बनवला. ही उल्का पडण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय हवामान संस्थेच्या मते, उल्कापिंडाचे नाव एसएआर २६६७ (सीएक्स १) आहे. आंतरराष्ट्रीय उल्का संघटनेने या उल्का पडल्याची पुष्टी केली आहे. ’सीएक्स१ ने १३ फेब्रुवारी रोजी दुपारी २.५९ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी ८.२९ वाजता) पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला’, असे ट्विटरवर म्हटले...14 Feb 2023 / No Comment /

व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांना विरोध!

व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांना विरोध!व्हॅटिकन सिटी, (११ फेब्रुवारी ) – पोप फ्रान्सिस यांना व्हॅटिकन सिटीमध्ये विरोध होत आहे. पोप फ्रान्सिस यांचे परराष्ट्र संबंध आणि ते करत असलेल्या बदलांवर त्यांचे विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. यापूर्वी, पोप बेनेडिक्ट यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी निधन झाले. माजी पोप बेनेडिक्ट यांच्या मृत्यूनंतर, त्यांचे जवळचे सहकारी जॉर्ज गॅन्सवेन यांनी उघड केले की पोप फ्रान्सिस धार्मिक पद्धतींमध्ये करत असलेल्या काही बदलांबद्दल बेनेडिक्ट चिंतेत होते. याआधीही पोप...11 Feb 2023 / No Comment /

बीबीसीची नवी डॉक्युमेंट्री ’जिहादी दुल्हन ’वरून विरोध!

बीबीसीची नवी डॉक्युमेंट्री ’जिहादी दुल्हन ’वरून विरोध!नवी दिल्ली, (११ फेब्रुवारी ) – बीबीसीने बनवलेली नवी डॉक्युमेंट्री ’जिहादी दुल्हन ’वरून वाद सुरू झाला आहे.या माहितीपटाचे नाव ’द शमीमा बेगम स्टोरी’ असे ठेवण्यात आले आहे. याबाबत ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. या आधी बीबीसीने पंतप्रधान मोदी यांच्यावर डॉक्युमेंट्री बनवली होती. ज्यावरून भारतासह विदेशातही याचा मोठा विरोध करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा बीबीसी वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे. खरे तर २०१५ मध्ये ब्रिटनमध्ये राहणारी शमीमा बेगम नावाची...11 Feb 2023 / No Comment /

माझ्या अपयशासाठी संपूर्ण यंत्रणा जबाबदार : लिझ ट्रस

माझ्या अपयशासाठी संपूर्ण यंत्रणा जबाबदार : लिझ ट्रसलंडन, (६ फेब्रुवारी ) – ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी म्हंटले आहे की, त्यांच्या अपयशासाठी त्यांची धोरणे नव्हे तर संपूर्ण यंत्रणा जबाबदार आहे. ट्रस म्हणाल्या की, कर-कपात धोरणांवर अजूनही त्यांचा विश्वास आहे. त्यांनी आपल्या अपयशाचे श्रेय कंझर्व्हेटिव्ह पक्षातील अंतर्गत विरोध आणि शक्तिशाली आर्थिक आस्थापनांना दिले. लिझ ट्रस यांनी बोरिस जॉन्सन यांना हरवून पंतप्रधानपदावर विराजमान केले होते. मात्र, त्यांच्या अर्थसंकल्पीय योजनेच्या घोषणेनंतर बाजारात झालेल्या गोंधळामुळे त्यांना सहा आठवड्यांच्या आत राजीनामा...6 Feb 2023 / No Comment /

शीख खेळाडूचा पटका काढायला लावल्याने, संपूर्ण संघाची माघार

शीख खेळाडूचा पटका काढायला लावल्याने, संपूर्ण संघाची माघारमाद्रिड, (४ फेब्रुवारी ) – स्पेनमध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान असा वाद समोर आला, ज्याने क्रीडा विश्वात मोठे रूप धारण केले आहे. सामन्यात एका १५ वर्षीय शीख खेळाडूला त्याचा पटका काढण्यास सांगण्यात आले. यानंतर सहकारी खेळाडू आणि कर्मचार्‍यांनी आपल्या शीख खेळाडूला पाठिंबा देत सामना खेळण्यास नकार दिला. वास्तविक, स्पेनच्या देशांतर्गत स्पर्धेत अराटिया सी आणि पडुरा डी अरिगोरियागा संघ यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात अरातिया सी संघाचा १५ वर्षीय शीख खेळाडू...4 Feb 2023 / No Comment /