|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.51° C

कमाल तापमान : 29.5° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 77 %

वायू वेग : 3.08 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.5° C

Weather Forecast for
Thursday, 09 May

27.43°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.67°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.27°C - 29.73°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.79°C - 30.06°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.08°C - 30.17°C

broken clouds
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.12°C - 30.54°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » बीबीसीची नवी डॉक्युमेंट्री ’जिहादी दुल्हन ’वरून विरोध!

बीबीसीची नवी डॉक्युमेंट्री ’जिहादी दुल्हन ’वरून विरोध!

नवी दिल्ली, (११ फेब्रुवारी ) – बीबीसीने बनवलेली नवी डॉक्युमेंट्री ’जिहादी दुल्हन ’वरून वाद सुरू झाला आहे.या माहितीपटाचे नाव ’द शमीमा बेगम स्टोरी’ असे ठेवण्यात आले आहे. याबाबत ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. या आधी बीबीसीने पंतप्रधान मोदी यांच्यावर डॉक्युमेंट्री बनवली होती. ज्यावरून भारतासह विदेशातही याचा मोठा विरोध करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा बीबीसी वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे.
खरे तर २०१५ मध्ये ब्रिटनमध्ये राहणारी शमीमा बेगम नावाची १५ वर्षीय तरुणी सीरियाला पळून गेली होती. तिथे तिने आयएस सदस्यांशी लग्न केले. यानंतर सारे जग तिला ’जिहादी दुल्हन’ या नावाने ओळखू लागले. शमीमाचे आई-वडील मूळचे बांगलादेशी आहेत. शमीमा बेगम खड मध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव यूके सरकारने २०१९ मध्ये तिचे नागरिकत्व काढून घेतले होते. दरम्यान, सीरियामध्ये आयएसचा विनाश सुरू झाला. शमीमा बेगम, आता २३ वर्षांची आहे, तिला यूकेला परत यायचे आहे, परंतु सरकार तिला परवानगी देत नाही. तिच्या ब्रिटनमध्ये परतण्याबाबतही न्यायालयात खटला सुरू आहे. शमीमाबद्दल सहानुभूती दाखवत बीबीसीने ९० मिनिटांची माहितीपट प्रदर्शित केला आहे. सीरियाला जाण्याच्या निर्णयामुळे शमीमा दु:खी असल्याचे बीबीसीने आपल्या माहितीपटात दाखवल्याचे सांगितले जाते.

Posted by : | on : 11 Feb 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g