किमान तापमान : 27.07° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 37 %
वायू वेग : 3.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
24.56°से. - 30.99°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 27.77°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 28.69°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.08°से. - 28.61°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.44°से. - 28.39°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.18°से. - 28.76°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादललंडन, (१७ मार्च) – ओवरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी यूकेने लंडनमध्ये कार रॅली काढली आहे. भारतातील लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला पाठिंबा देण्यासाठी या कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली नॉर्थोल्ट येथील कच्छ लेवा पाटीदार समाज संकुलापासून सुरू होऊन वेम्बली येथील स्वामीनारायण बीएपीएस मंदिरात संपली.
पंतप्रधान मोदींचे १४० कोटी देशवासीयांना पत्र हॅरो खासदार आणि पद्मश्री विजेते बॉब ब्लैकमैन यांनी म्हंटले की भारतीय निवडणुका हा जगातील लोकशाहीचा सर्वात मोठा व्यायाम आहे. भारतात भाजपाची सत्ता आल्यापासून भारत आणि ब्रिटनमधील मैत्री अधिक घट्ट झाली आहे. भाजपा सरकारमुळे भारत एक वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उभा आहे. यूके आणि भारत यांच्यात मुक्त व्यापार करार करण्यासाठी आम्ही वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहोत. संरक्षण आणि सुरक्षेतील सहकार्याबाबत आम्ही भारतासोबत मैत्रीचा करार केला आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील नंबर १ अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. भारतात होत असलेल्या विकासामुळे आम्ही प्रेरित आहोत. नरेंद्र मोदींची पुन्हा पंतप्रधानपदी निवड व्हावी आणि भाजपाचे सरकार पुन्हा एकदा यावे, अशी आमची इच्छा आहे.
सिक्कीम, ओडिशा, आंध्र, अरुणाचल विधानसभा निवडणुकीचीही घोषणा शिवाय, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केल्याने जगातील सर्वात मोठ्या आणि भव्य लोकशाही उत्सवाची प्रक्रिया सुरू होते. पंतप्रधान मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली एनडीए आघाडी पूर्ण आत्मविश्वासाने आणि उत्साहाने निवडणूक लढवेल. देशातील लोकांची सेवा करण्याची आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची आपली वचनबद्धता आणखी दृढ करण्याची ही एक संधी आहे.