|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.27° से.

कमाल तापमान : 24.82° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 65 %

वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.27° से.

हवामानाचा अंदाज

23.74°से. - 24.84°से.

रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.24°से. - 25.48°से.

सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

23.36°से. - 26.54°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.78°से. - 25.15°से.

बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.96°से. - 25.5°से.

गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.28°से. - 26.06°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

गंभीर आव्हानांचा सामना एकजुटीने करू

गंभीर आव्हानांचा सामना एकजुटीने करू– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन, – जागतिक दक्षिण परिषदेला केले संबोधित, नवी दिल्ली, (१७ ऑगस्ट) – जगात निर्माण अनिश्चिततेच्या परिणामांवर चिंता व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी, खाद्य आणि ऊर्जा संकट तसेच दहशतवादाच्या आव्हानाचा एकजुटीने मुकाबला करू, असे आवाहन जागतिक दक्षिणेतील देशांना केले. जागतिक दक्षिणेत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या ‘सोशल इम्पॅक्ट’ निधीसाठी भारत सुरुवातीला अडीच कोटी डॉलर्सचे योगदान देईल, असे नरेंद्र यांनी भारताने...17 Aug 2024 / No Comment / Read More »

बांगलादेशबाबत परराष्ट्र मंत्री राज्यसभा, लोकसभेत बोलणार

बांगलादेशबाबत परराष्ट्र मंत्री राज्यसभा, लोकसभेत बोलणारनवी दिल्ली, (०६ ऑगस्ट) – बांगलादेशच्या संकटावर भारताचे बारीक लक्ष आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बांगलादेशबाबत लोकसभा आणि राज्यसभेत बोलणार आहेत. बांगलादेशच्या मुद्द्यावर दुपारी अडीच वाजता राज्यसभेत आणि दुपारी साडेतीन वाजता लोकसभेत बोलणार आहेत. यादरम्यान ते बांगलादेशातील सत्तापालटाच्या संदर्भात भारताच्या भूमिकेवर वक्तव्य करणार आहेत. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. यासोबतच संसदीय कामकाज...6 Aug 2024 / No Comment / Read More »

दहशतवाद कठोरपणे चिरडून काढू

दहशतवाद कठोरपणे चिरडून काढू– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्पष्ट संदेश, द्रास, (२६ जुन) – आपले अस्तित्व टिकविण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद आणि छुप्या युद्धाचा वापर करीत आहे. तुमचा हा दहशतवाद आमचे जवान पूर्ण शक्तिनिशी चिरडून टाकणार आहेत, असा स्पष्ट आणि कठोर संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार पाकिस्तानला दिला. कारगिल विजय दिनानिमित्त लडाखच्या द्रास येथे आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित होते. १९९९ मधील कारगिल युद्धात आमच्या शूर जवानांनी पाकी सैनिक आणि अतिरेक्यांना गुडघ्यावर आणले होते. या...26 Jul 2024 / No Comment / Read More »

बिहारच्या विकासासाठी २६ हजार कोटी तर आंध्र प्रदेशला १५ हजार कोटींची भेट

बिहारच्या विकासासाठी २६ हजार कोटी तर आंध्र प्रदेशला १५ हजार कोटींची भेटनवी दिल्ली, (२३ जुन) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात बिहारला अनेक मोठ्या भेटवस्तू दिल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यातील दोन नवीन द्रुतगती मार्ग. पाटणा-पूर्णिया ३०० किमी आणि गया-बक्सर-भागलपूर ३८६ किमी या दोन्ही द्रुतगती मार्गांचे काम चालू आर्थिक वर्षात १००-१०० किमीच्या पॅचमध्ये सुरू होईल. या प्रकल्पासाठी सुमारे २६००० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात ही माहिती...23 Jul 2024 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदींनी एक दिवस आधीच सांगितला यंदाचा अर्थसंकल्प

पंतप्रधान मोदींनी एक दिवस आधीच सांगितला यंदाचा अर्थसंकल्पनवी दिल्ली, (२२ जुन) – केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा अर्थसंकल्प पुढील पाच वर्षांच्या प्रवासाची दिशा ठरवेल आणि २०४७ मध्ये ’विकसित भारत’चे स्वप्न पूर्ण करण्याचा पाया घालेल. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदींनी काही पक्षांच्या ’नकारात्मक राजकारणा’वरही टीका केली. पंतप्रधान म्हणाले की ते आपले अपयश लपवण्यासाठी संसदेच्या वेळेचा वापर करतात. लोकसभा निवडणुकीत...22 Jul 2024 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन!

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन!नालंदा, (१९ जुन) – सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा बिहारमध्ये पोहोचले. बिहारला पोहोचल्यानंतर त्यांनी गया विमानतळावरून हेलिकॉप्टरने थेट नालंदा विद्यापीठ गाठले. येथे त्यांनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही दिसले. यावेळी पीएम मोदींनी वृक्षारोपणही केले. जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरातत्व...19 Jun 2024 / No Comment / Read More »

नालंदा विद्यापीठ… इथे शिकवले होते नागार्जुनांनी!

नालंदा विद्यापीठ… इथे शिकवले होते नागार्जुनांनी!= खिलजीने केले नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त, नवी दिल्ली, (१९ जुन) – पंतप्रधान नरेंद्र आज नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करणार आहेत. आता ८१५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नालंदा विद्यापीठ पुन्हा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतत असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करणार आहेत. नवीन कॅम्पसच्या उद्घाटनाच्या बातम्या आणि नवीन चित्रांमध्ये, त्याच्या इतिहासाबद्दलही बोलले जात आहे. किंबहुना, जगातील पहिले निवासी विद्यापीठ नालंदा स्वतःसोबत इतका प्राचीन इतिहास घेऊन...19 Jun 2024 / No Comment / Read More »

नालंदा एक मूल्य है, मंत्र है, गौरव है, गाथा है!

नालंदा एक मूल्य है, मंत्र है, गौरव है, गाथा है!बिहारशरीफ, (१९ जुन) – सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा बिहारमध्ये पोहोचले. बिहारला गेल्यानंतर त्यांनी गया विमानतळावरून हेलिकॉप्टरने थेट नालंदा विद्यापीठ गाठले. येथे त्यांनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी त्यांचे भाषणही दिले. नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनीही भाषण केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी तीन वाक्यात नालंदाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, नालंदा हे फक्त नाव नाही. नालंदा ही एक ओळख आहे, सन्मान...19 Jun 2024 / No Comment / Read More »

जी-७ शिखर परिषदसाठी पंतप्रधान मोदी आज इटलीला होणार रवाना

जी-७ शिखर परिषदसाठी पंतप्रधान मोदी आज इटलीला होणार रवानानवी दिल्ली, (१३ जुन) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारताची लोकसभा निवडणूक जिंकून सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान बनून इतिहास रचला आहे. त्याचवेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या पहिल्या परदेश दौर्‍यावर जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. जी७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते आज इटलीला जाणार आहेत. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी नवी दिल्लीत सांगितले की, शुक्रवारी होणार्‍या परिषदेसाठी भारताला आउटरीच कंट्री म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. भारत आणि...13 Jun 2024 / No Comment / Read More »

आंध्र प्रदेश शपथविधी; पंतप्रधान मोदी, चिरंजीवी आणि पवन कल्याण मंचावर एकत्र

आंध्र प्रदेश शपथविधी; पंतप्रधान मोदी, चिरंजीवी आणि पवन कल्याण मंचावर एकत्रविजयवाडा, (१२ जुन) – तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याचवेळी दक्षिण भारतीय सुपरस्टार आणि जनसेना पक्षाचे संस्थापक पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, सुपरस्टार रजनीकांत, भारताचे माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, डी.पुरंदेश्वरी,अभिनेता बाळकृष्ण, भाजप अध्यक्ष जेपी...12 Jun 2024 / No Comment / Read More »

२४ जूनपासून संसदेचे विशेष अधिवेशन

२४ जूनपासून संसदेचे विशेष अधिवेशननवी दिल्ली, (१२ जुन) – संसदेचे विशेष अधिवेशन २४ जूनपासून होणार असल्याचे सांसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितले. लोकसभेचे अधिवेशन २४ जूनला सुरू होऊन ३ जुलैपर्यंत चालेल, तर राज्यसभेचे अधिवेशन २७ जूनला सुरू होऊन ३ जुलैला संपेल, असे ते म्हणाले. १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक, राष्ट्रपतींचे अभिभाषण तसेच त्यावरील चर्चेसाठी २४ जूनपासून बोलवण्यात आले असल्याचे रिजिजू यांनी स्पष्ट केले. २४ आणि २५...12 Jun 2024 / No Comment / Read More »

भाजपाचे अध्यक्षपद किती ताकदीचे असते?

भाजपाचे अध्यक्षपद किती ताकदीचे असते?नवी दिल्ली, (१२ जुन) – लोकसभा निवडणूक २०२४ पूर्ण झाल्यानंतर एकीकडे, पंतप्रधान मोदींच्या तिसर्‍या कार्यकाळात स्थापन झालेल्या नवीन मंत्रिमंडळाने पदभार स्वीकारला आहे आणि पंतप्रधानांच्या पहिल्या १०० दिवसांचे लक्ष्य पूर्ण करण्यात व्यस्त आहे. मात्र या सगळ्यात एनडीए आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने आपल्या वरिष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्या दिग्गज नेत्यांपैकी एक म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, ज्यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी नड्डा हे भाजपचे...12 Jun 2024 / No Comment / Read More »