|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.75° से.

कमाल तापमान : 26.24° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.24° से.

हवामानाचा अंदाज

23.74°से. - 26.99°से.

रविवार, 12 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

22.24°से. - 25.48°से.

सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

23.36°से. - 26.54°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.78°से. - 25.15°से.

बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.96°से. - 25.5°से.

गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.28°से. - 26.06°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

पहिल्या विजयात पार्वती परिदा ओडिशाच्या बनल्या उपमुख्यमंत्री

पहिल्या विजयात पार्वती परिदा ओडिशाच्या बनल्या उपमुख्यमंत्रीभुवनेश्वर, (११ जुन) – ओडिशात २४ वर्षांनंतर सत्ताबदल झाला आहे. आता राज्यात भाजपची सत्ता आहे. मोहन चरण माळी यांची राज्याच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणे ओडिशातही दोन उपमुख्यमंत्री असतील. ओडिशाच्या दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये पार्वती परिदा नावाची एक महिला आहे. याशिवाय कनक वर्धन सिंह देव हे राज्याचे उपमुख्यमंत्री असतील. जाणून घेऊया कोण आहे पार्वती परिदा? पार्वती परिदा बद्दल १९६७ मध्ये जन्मलेल्या पार्वती परिदा पुरीच्या निमापारा...11 Jun 2024 / No Comment / Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर जाहीर सभापंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर जाहीर सभा PM Modi Live | Public meeting in Solapur, Maharashtra | Lok Sabha Election 2024 (youtube.com, narendramodi.in)...29 Apr 2024 / No Comment / Read More »

मी हेडलाइनवर नाही डेडलाइनवर काम करतो : नरेंद्र मोदी

मी हेडलाइनवर नाही डेडलाइनवर काम करतो : नरेंद्र मोदी– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४ला संबोधित, नवी दिल्ली, (१७ मार्च) – जेथे संपूर्ण जग अनिश्चिततेच्या भोवर्‍यात अडकले आहे, तिथे भारताचा विकास वेगाने होत राहील, अशी स्पष्ट भावना आहे. मी जेव्हा जेव्हा अशा कॉन्क्लेव्हमध्ये येतो तेव्हा तुमची अपेक्षा असते की मी खूप मथळे घेऊन निघून जाईन, मी एक अशी व्यक्ती आहे जी हेडलाइनवर नाही तर डेडलाइनवर काम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४...17 Mar 2024 / No Comment / Read More »

भाजपाच्या समर्थनार्थ लंडनमध्ये कार रॅली

भाजपाच्या समर्थनार्थ लंडनमध्ये कार रॅलीलंडन, (१७ मार्च) – ओवरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी यूकेने लंडनमध्ये कार रॅली काढली आहे. भारतातील लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला पाठिंबा देण्यासाठी या कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली नॉर्थोल्ट येथील कच्छ लेवा पाटीदार समाज संकुलापासून सुरू होऊन वेम्बली येथील स्वामीनारायण बीएपीएस मंदिरात संपली. पंतप्रधान मोदींचे १४० कोटी देशवासीयांना पत्र हॅरो खासदार आणि पद्मश्री विजेते बॉब ब्लैकमैन यांनी म्हंटले की भारतीय निवडणुका हा जगातील लोकशाहीचा सर्वात...17 Mar 2024 / No Comment / Read More »

विदेशात फिरायला जाणाऱ्यांना दुसरे कामच काय?

विदेशात फिरायला जाणाऱ्यांना दुसरे कामच काय?– मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका, मुंबई, (१७ मार्च) – आपल्या पंतप्रधानांनी एकही दिवस सुटी घेतलेली नाही. देशासाठी वाहून घेत अविरत काम करणार्या व्यक्तीला बदनाम करण्याशिवाय, विदेशात फिरायला जाण्यार्यांना दुसरे कामच काय? अशा शब्दांत खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वोत्कृष्ट नेता आहे. जगाच्या क्रमवारीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी...17 Mar 2024 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदींचे १४० कोटी देशवासीयांना पत्र

पंतप्रधान मोदींचे १४० कोटी देशवासीयांना पत्र– दहा वर्षांत सरकारने जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी कामांची दिली माहिती, नवी दिल्ली, (१६ मार्च) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत सरकारने जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी कामांची माहिती दिली. गेल्या काही वर्षांत कोणत्या योजना राबवल्या आणि कोणत्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या, याबाबतची माहिती मोदी यांनी पत्राद्वारे दिली. पंतप्रधान मोदी पत्रात लिहितात, माझ्या प्रिय कुटुंबीयांनो, तुम्ही मला साथ देऊन आता...16 Mar 2024 / No Comment / Read More »

स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत अमेठी जिल्ह्यातील १४ काँग्रेस नेत्यांचा भाजपात प्रवेश

स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत अमेठी जिल्ह्यातील १४ काँग्रेस नेत्यांचा भाजपात प्रवेश– उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस राजेश्वर प्रताप सिंह भाजपात!, अमेठी, (१६ मार्च) – एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा काढून भारताला एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांच्यापासून फारकत घेत आहेत, ते एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या दौर्‍यावर होत्या. यादरम्यान, विश्वेश्वरगंज येथील काली मैदानावर सार्वजनिक समुहाला संबोधित करण्यापूर्वी अमेठी जिल्ह्यातील १४ काँग्रेस नेत्यांनी...16 Mar 2024 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदी आज केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा दौर्‍यावर

पंतप्रधान मोदी आज केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा दौर्‍यावरनवी दिल्ली, (१५ मार्च) – लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले असून भाजपाने दक्षिणेत आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रचार सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी १०.३० वाजता केरळमधील पथनामथिट्टा येथे पोहोचतील, जिथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन त्यांचे स्वागत करतील.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान येथे एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला सुमारे एक लाख लोक उपस्थित...15 Mar 2024 / No Comment / Read More »

’चिंता मत कीजिए…मोदी आपकी गारंटी लेता है’: पंतप्रधान मोदी

’चिंता मत कीजिए…मोदी आपकी गारंटी लेता है’: पंतप्रधान मोदी– पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना दिला विश्वास, नवी दिल्ली, (१४ मार्च) – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रोच्या फेज ४ च्या दोन अतिरिक्त कॉरिडॉरची पायाभरणी केली. यासोबतच पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत एक लाख पथारी विक्रेत्यांना कर्ज वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की हा पीएम स्वनिधी महोत्सव अशा लोकांना समर्पित आहे ज्यांच्याशिवाय आपण आपल्या दैनंदिन जीवनाची कल्पना करू...14 Mar 2024 / No Comment / Read More »

राष्ट्र बांधणीच्या ‘मिशन’साठी विकासकामे

राष्ट्र बांधणीच्या ‘मिशन’साठी विकासकामे– पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अहमदाबाद, (१२ मार्च) – आमच्या सरकारने निवडणुका जिंकण्यासाठी नव्हे, तर देशबांधणीच्या मिशनसाठी विकासकामे हाती घेतली आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. येथील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या नियंत्रण कक्षाला भेट दिल्यानंतर अहमदाबाद येथील साबरमती परिसरात देशातील १,०६,००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला मोदी संबोधित करीत होते. यात दहा नवीन वंदे रेल्वेगाड्यांसह ८५ हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प, २०,६०० कोटी रुपयांच्या गुजरातच्या...12 Mar 2024 / No Comment / Read More »

ही आहे नव्या भारताची हाक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

ही आहे नव्या भारताची हाक : पंतप्रधान नरेंद्र मोदीपोखरण, (१२ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच मंगळवारी राजस्थान दौर्‍यावर आहेत. पंतप्रधान मोदी पोखरण येथे आहेत, जिथे त्यांनी भारतीय सैन्याच्या त्रि-कमांड ट्राय सर्व्हिसेस लाइव्ह फायर आणि मॅन्युव्हर सरावाच्या रूपात स्वदेशी संरक्षण क्षमतांच्या समन्वयाने प्रदर्शित केलेल्या ’भारत शक्ती’चे साक्षीदार झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येत्या काही वर्षात जेव्हा आपण जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनू, तेव्हा भारताचे लष्करी सामर्थ्यही नवीन उंची गाठेल आणि...12 Mar 2024 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदी उद्या करणार १० नवीन वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन!

पंतप्रधान मोदी उद्या करणार १० नवीन वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन!नवी दिल्ली, (११ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील विविध मार्गांवर १० नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत, ज्यामुळे उद्घाटनानंतर देश अर्धशतकाचा टप्पा ओलांडणार आहे.नवीन वंदे भारत गाड्यांच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान मोदी चार वंदे भारत ट्रेनच्या विस्ताराला हिरवा झेंडा दाखवतील. वंदे भारत ट्रेनने थेट दिल्लीशी जोडलेल्या शहरांमध्ये डेहराडून, अंब अंदौरा, भोपाळ, अयोध्या, अमृतसर, वाराणसी आणि कटरा यांचा समावेश आहे. मंगळवारच्या उद्घाटनामुळे या यादीत खजुराहोचीही भर पडणार आहे.दरम्यान,...11 Mar 2024 / No Comment / Read More »