|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.17° C

कमाल तापमान : 29.53° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 4.41 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.17° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.65°C - 32.04°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.01°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.92°C - 32.33°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.6°C - 31.92°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.63°C - 30.08°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.18°C - 29.55°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, मराठवाडा » मुखेड मतदारसंघात भाजपाचा मोठा विजय

मुखेड मतदारसंघात भाजपाचा मोठा विजय

BJP-FLAG-RALLY-IN-UP-1नांदेड, [१६ फेब्रुवारी] – महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड या प्रतिष्ठेच्या विधानसभा जागेवर भाजपाने आज सोमवारी दणदणीत विजय मिळविला आहे. भाजपाचे उमेदवार तुषार राठोड यांनी आपल्या वडिलांचा हा मतदारसंघ कायम राखला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत मुखेड मतदारसंघात भाजपाचे गोविंद राठोड ७३ हजाराच्या विक्रमी मतांनी विजयी झाले होते. मात्र, आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक घेणे अनिवार्य झाले होते.
भाजपाने गोविंद राठोड यांचे पुत्र तुषार राठोड यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये तुषार राठोड यांनी कॉंग्रेसचे उमेदवार हनुमंत बेटमोगरेकर यांचा ४७ हजार २४८ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपाचा पराभव करण्यासाठी त्यांनी या मतदारसंघात अनेक सभांसह मुक्कामही केला होता. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता अजूनही कायम असल्यानेच आपला विजय झाल्याचे डॉ. तुषार राठोड यांनी आपल्या विजयावर प्रतिक्रिया देताना संगितले.

Posted by : | on : 17 Feb 2015
Filed under : ठळक बातम्या, मराठवाडा
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g