|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.53° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 66 %

वायू वेग : 4.41 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.64°C - 32.04°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.01°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.92°C - 32.33°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.6°C - 31.92°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.63°C - 30.08°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.18°C - 29.55°C

sky is clear

फेब्रुवारीमध्ये जीएसटी संकलन १२.५% वाढले

फेब्रुवारीमध्ये जीएसटी संकलन १२.५% वाढले– कमाई रु १.६८ लाख कोटी पार, नवी दिल्ली, (०१ मार्च) – देशांतर्गत व्यवहारांमध्ये वाढ झाल्यामुळे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन फेब्रुवारीमध्ये १२.५% वाढून १.६८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असल्याचे अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांत एकूण जीएसटी संकलन १८.४० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या आर्थिक वर्षातील संकलनापेक्षा हे ११.७% अधिक आहे. चालू आर्थिक वर्षातील सरासरी मासिक सकल संकलन १.६७ लाख कोटी रुपये...1 Mar 2024 / No Comment /

गायक पंकज उधास यांचे निधन

गायक पंकज उधास यांचे निधनमुंबई, (२६ फेब्रुवारी) – गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची मुलगी नायब हिने इंस्टाग्रामवर एक निवेदन शेअर केले ज्यात लिहिले आहे की, अत्यंत जड अंतःकरणाने, २६ फेब्रुवारी २४ रोजी दीर्घ आजारामुळे पद्मश्री पंकज उधास यांचे निधन झाल्याबद्दल आम्हाला कळवताना दुःख होत आहे. गझलविश्वातील एक मोठे नाव पंकज यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक गाणी दिली. नाम चिठ्ठी आयी...26 Feb 2024 / No Comment /

पंतप्रधान मोदींनी दिली ४१ हजार कोटींची भेट

पंतप्रधान मोदींनी दिली ४१ हजार कोटींची भेटनवी दिल्ली, (२६ फेब्रुवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीय रेल्वेच्या ४१हजार कोटी रुपयांच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी अमृत भारत योजनेअंतर्गत ५५३ रेल्वे स्थानके आणि १५०० कोटी रुपयांच्या ओव्हर ब्रिज आणि अंडरपासच्या पुनर्विकासाचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यापूर्वी पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर याची घोषणा केली होती. पंतप्रधान अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ५५३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पायाभरणी केली. २७ राज्ये...26 Feb 2024 / No Comment /

जीमेल सेवा बंद होणार नाही

जीमेल सेवा बंद होणार नाही– गुगलने करोडो यूजर्सना दिला दिलासा, – फक्त एचटीएमएल आवृत्ती बंद केली जाईल, – जी पे अ‍ॅप देखील बंद होत आहे, नवी दिल्ली, (२५ फेब्रुवारी) – ऑगस्टमध्ये जीमेल सेवा बंद होणार नसल्याचे सांगून गुगलने करोडो जीमेल वापरकर्त्यांना दिलासा दिला आहे. अलीकडे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जीमेल ऑगस्टमध्ये बंद झाल्याच्या अफवा पसरत होत्या. फेसबुकवर एक स्क्रीनशॉट शेअर केला जात होता, ज्यामध्ये दावा केला जात होता की १ ऑगस्ट २०२४ पासून, जीमेल वरून...25 Feb 2024 / No Comment /

पंतप्रधान मोदी पोहचले समुद्रात बुडलेल्या द्वारका शहराजवळ

पंतप्रधान मोदी पोहचले समुद्रात बुडलेल्या द्वारका शहराजवळद्वारका, (२५ फेब्रुवारी) – लक्षद्वीपमध्ये खोल समुद्रात डुबकी मारल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातच्या द्वारका येथील खोल पाण्यात डुबकी मारली. पाण्याखाली जाऊन पंतप्रधान मोदींनी द्वारका शहर ज्या ठिकाणी बुडाले आहे त्या ठिकाणाचे दर्शन घेतले. या धार्मिक डुबकीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये आपला अनुभव देशवासियांसोबत शेअर केला. द्वारका या जलमग्न शहरात प्रार्थना करणे हा एक दिव्य अनुभव असल्याचे ते म्हणाले. मला अध्यात्मिक भव्यता आणि शाश्वत भक्तीच्या प्राचीन युगाशी जोडले गेले...25 Feb 2024 / No Comment /

सपा, आपमधील जागावाटपामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी

सपा, आपमधील जागावाटपामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी– अनेक प्रमुख नेत्यांना गमवावे लागले आपले मतदारसंघ, नवी दिल्ली, (२५ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षासोबत, तर दिल्ली आणि गुजरातमध्ये आम आदमी पक्षासोबत जागावाटपाचा समझोता करण्यात काँग्रेसला यश आले असले तरी, या जागावाटपावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. या जागावाटपात काँग्रेसला आपल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे मतदारसंघ सांभाळता आले नाही. या मतदारसंघाची आहुती आपल्या मित्रपक्षांना द्यावी लागली. गुजरातमध्ये काँग्रेसने भरुच आणि भावनगर अशा दोन जागा आपला दिल्या आहेत....25 Feb 2024 / No Comment /

भाजपाचा १०० दिवसांचा रोडमॅप तयार

भाजपाचा १०० दिवसांचा रोडमॅप तयार– लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपामध्ये बैठकांची मालिका सुरू, नवी दिल्ली, (२४ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपामध्ये बैठकांची मालिका सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वत:साठी ३७० आणि एनडीएला ४०० जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. अशा परिस्थितीत भाजपा आपले ध्येय गाठण्यासाठी रणनीती तयार करत आहे. लोकसभा निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींच्या शनिवारी झालेल्या बैठकीत भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व नेत्यांना पुढील १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करून बूथ स्तरापर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना...24 Feb 2024 / No Comment /

जुलैपासून देशात तीन नवीन गुन्हेगारी कायदे होणार लागू

जुलैपासून देशात तीन नवीन गुन्हेगारी कायदे होणार लागू– गृह मंत्रालयाने केली अधिसूचना जारी, नवी दिल्ली, (२४ फेब्रुवारी) – देशातील गुन्हेगारी न्याय व्यवस्था पूर्णपणे बदलण्यासाठी १ जुलैपासून तीन नवीन कायदे लागू होणार आहेत. हे तीन कायदे म्हणजे भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा. या तिन्ही कायद्यांना गेल्या वर्षी २१ सप्टेंबर रोजी संसदेने मंजुरी दिली होती. त्यानंतर २५ डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही त्याला मान्यता दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाने तीन अधिसूचना जारी केल्या आहेत....24 Feb 2024 / No Comment /

पंतप्रधान मोदींनी काशीतून मांडली भविष्यातील रूपरेषा

पंतप्रधान मोदींनी काशीतून मांडली भविष्यातील रूपरेषा– बनारस हिंदू विद्यापीठात संसद संस्कृत स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव, वाराणसी, (२३ फेब्रुवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दोन दिवसांच्या वाराणसी दौर्‍यावर आहेत. बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) स्वतंत्रता भवन सभागृहात त्यांनी संसद संस्कृत स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव केला. यावेळी त्यांनी काशीच्या प्राचीन संस्कृतीचा उल्लेख करून भविष्यातील काशीची रूपरेषा सर्वांसमोर मांडली. यावेळी ते म्हणाले, भारत ही एक कल्पना आहे, संस्कृत ही त्याची मुख्य अभिव्यक्ती आहे. भारताचा प्रवास असेल तर संस्कृत हा त्या ऐतिहासिक...23 Feb 2024 / No Comment /

एलआयसी पेन्शन फंडाच्या ५ स्टॉकने १० वर्षात दिला ७००% रिटर्न

एलआयसी पेन्शन फंडाच्या ५ स्टॉकने १० वर्षात दिला ७००% रिटर्ननवी दिल्ली, (२३ फेब्रुवारी) – ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार विविध पेन्शन फंड व्यवस्थापक आणि गुंतवणूक पर्यायांमधून निवड करण्याचा पर्याय आहे. सध्या देशात दहा पेन्शन फंड कार्यरत आहेत. यामध्ये ७ खाजगी पेन्शन मॅनेजर, अ‍ॅक्सिस पेन्शन फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ पेन्शन, एचडीएफसी पेन्शन, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल पेन्शन, कोटक महिंद्रा पेन्शन, मॅक्स लाईफ पेन्शन आणि टाटा पेन्शन मॅनेजमेंट यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, तीन सरकारी मालकीचे पेन्शन व्यवस्थापक आहेत: एलआयसी पेन्शन, युटीआय पेन्शन आणि एसबीआय...23 Feb 2024 / No Comment /

वाराणसीत पंतप्रधान मोदींचा राहुल गांधीवर हल्लाबोल!

वाराणसीत पंतप्रधान मोदींचा राहुल गांधीवर हल्लाबोल!– ज्यांच्या संवेदना हरवले आहेत ते माझ्या काशीतील मुलांना नशाखोर म्हणत आहेत, वाराणसी, (२३ फेब्रुवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री उशिरा वाराणसीला पोहोचले. शुक्रवारी, मोदींनी बनारस डेअरी प्लांटसह १०९७२ कोटी रुपयांच्या २३ प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि ३३४४ कोटी रुपयांच्या डझनहून अधिक प्रकल्पांची पायाभरणी केली. राहुल गांधींवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ज्यांच्या संवेदना हरवले आहेत ते माझ्या काशीच्या मुलांना ड्रग्सचे व्यसनी म्हणत आहेत. मोदी म्हणाले की, तुम्ही अतिपरिवारवादी...23 Feb 2024 / No Comment /

विशिष्ट योजनेसाठी राज्यांना आदेश देऊ शकत नाही

विशिष्ट योजनेसाठी राज्यांना आदेश देऊ शकत नाही– सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्वाळा, नवी दिल्ली, (२३ फेब्रुवारी) – सरकारी धोरणांचा आढावा घेण्यात न्यायालयांना अतिशय मर्यादित वाव आहे तसेच एखाद्या विशिष्ट योजनेचीच अंमलबजावणी केली जावी, असा आदेशही आम्ही राज्य सरकारांना देऊ शकत नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. उपासमार आणि कुपोषणावर आळा घालण्यासाठी कम्युनिटी किचन योजना सुरू करण्यात यावी, अशी विनंती एका जनहित याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. ही याचिका निकाली काढताना न्या. बेला एम. त्रिवेदी आणि...23 Feb 2024 / No Comment /