किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, (२६ फेब्रुवारी) – गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची मुलगी नायब हिने इंस्टाग्रामवर एक निवेदन शेअर केले ज्यात लिहिले आहे की, अत्यंत जड अंतःकरणाने, २६ फेब्रुवारी २४ रोजी दीर्घ आजारामुळे पद्मश्री पंकज उधास यांचे निधन झाल्याबद्दल आम्हाला कळवताना दुःख होत आहे. गझलविश्वातील एक मोठे नाव पंकज यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक गाणी दिली. नाम चिठ्ठी आयी है या चित्रपटातील गझल आजही स्मरणात आहे.
गाजलेल्या गजल
‘चिट्ठी आई है’, ‘चांदी जैसा रंग है तेरा’, ‘ना कजरे की धार, न मोतियों की हार’, ‘घूंघट को मत खोल’, ‘थोड़ी थोड़ी पिया करो’, ‘चुपके चुपके सखियों से वो बातें करना भूल गई’, ‘और आहिस्ता कीजिए बातें’, ‘निकलो न बेनकाब’, ‘दीवारों से मिलकर रोना अच्छा लगता है’, ‘एक तरफ उसका घर’ यासारख्या अनेक गझलांचा समावेश आहे.