|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.77° C

कमाल तापमान : 28.52° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 66 %

वायू वेग : 3.36 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.77° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.49°C - 30.57°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.14°C - 31.11°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.47°C - 30.63°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.04°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.8°C - 30.07°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

28.08°C - 30.2°C

sky is clear
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » अमेरिकेतही आता दिवाळीच्या सुट्ट्या

अमेरिकेतही आता दिवाळीच्या सुट्ट्या

पेनसिल्व्हेनिया, (२७ एप्रिल) – अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये आता दिवाळीची सुट्टी जाहिर केली जाणार आहे. पेनसिल्व्हेनियाचे सिनेटर निकिल सावळ यांनी ट्विट केले की युनायटेड स्टेट्स ऑफ पेनसिल्व्हेनियाने दिवाळी हा हिंदू सण राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केला आहे. पेनसिल्व्हेनिया स्टेट सिनेटने दिवाळीला राष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्यता देण्यासाठी एकमताने मतदान केले. सिनेटर निकिल सावळ यांनी ट्विटरवर लिहिले की, हा सण साजरा करणार्‍या सर्व पेनसिल्व्हेनियन नागरिकांचे स्वागत आहे. तूम्ही आमच्यासाठी महत्त्वाचा आहेस.
एका वृत्तानुसार, या वर्षी फेब्रुवारीमध्ये, पेनसिल्व्हेनिया राज्याचे सिनेटर ग्रेग रोथमन आणि सिनेटर निकिल सावल यांनी दिवाळीला अधिकृत राष्ट्रीय सुट्टी बनवण्यासाठी एक कायदा आणला आहे. अहवालानुसार पेनसिल्व्हेनिया राज्यात २ लाखांहून अधिक दक्षिण आशियाई लोक राहतात. या सर्वांमध्ये दिवाळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दरम्यान सर्वजण दिवाळीच्या उत्सवात सहभागी होतात. रोथमन म्हणाले की, ३४ व्या सेनेटोरियल डिस्ट्रिक्टमधील अनेक रहिवाशांसह हजारो पेनसिल्व्हेनियन दरवर्षी दिवाळी साजरी करतात.

Posted by : | on : 27 Apr 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g