किमान तापमान : 29.02° C
कमाल तापमान : 29.67° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 75 %
वायू वेग : 5.25 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.67° C
28.07°C - 31.6°C
sky is clear28.44°C - 30.65°C
sky is clear28.13°C - 30.46°C
sky is clear27.94°C - 30.17°C
sky is clear27.65°C - 29.86°C
sky is clear27.75°C - 29.93°C
sky is clearटोकियो, (२२ ऑगस्ट) – महाराष्ट्र सरकारकडून जपानच्या कोयासन विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून, त्यासाठी एक ‘लेटर ऑफ अॅप्रिसिएशन’ दिले आहे. कोयासन विद्यापीठाचे अध्यक्ष रे. सोईडा युषो यांनी हे पत्र दिले असून, त्यात ते म्हणतात, २०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोयासन विद्यापीठाला दिला होता. तेव्हापासून दरवर्षी विद्यापीठात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत. भारत-जपान संबंध असेच वृद्धिंगत होत राहतील, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
Short URL : https://vrittabharati.in/?p=54254