|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.35° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 2.18 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.83°C - 32.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.46°C - 30.81°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.71°C - 30.34°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.52°C - 30.28°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.5°C - 30.95°C

overcast clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.71°C - 30.51°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » चोवीस तासांत होणार कोव्हॅक्सिनबाबत निर्णय

चोवीस तासांत होणार कोव्हॅक्सिनबाबत निर्णय

जीनेव्हा, २६ ऑक्टोबर – कोव्हॅक्सिन या भारतीय लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची तांत्रिक सल्लागार समिती डेटाची पडताळणी करीत आहे. हा डेटा समाधानकारक असल्यास या लसीबाबत पुढील चोवीस तासांत शिफारस केली जाईल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने दिली.
हैदराबाद येथील भारत बायोटेकने ही लस विकसित केली असून, आपत्कालीन मंजुरी मिळावी, यासाठी १९ एप्रिल रोजी कंपनीने जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज सादर केला आहे. कंपनीने सादर केलेला डेटा समाधानकारक असल्यास पुढील चोवीस तासांत शिफारस केली जाईल, अशी अपेक्षा असल्याचे प्रवक्त्याने पत्रकारांना सांगितले.
कोरोनाच्या विरोधात ही लस ७७.८ टक्के, तर डेल्टा व्हेरिएंटच्या विरोधात ६५.२ टक्के प्रभावी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिसर्‍या टप्प्यातील चाचणीनंतर अंतिम विश्‍लेषण अहवाल तयार करण्यात आला आहे, असे भारत बायोटेकने जूनमध्ये सांगितले होते. या लसीला मंजुरी मिळाल्यास भारतातून विदेशात जाणार्‍या नागरिकांना तिथे विलगीकरणात राहण्याची गरज पडणार नाही.

Posted by : | on : 26 Oct 2021
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g