|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.07° C

कमाल तापमान : 33.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 5.56 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 20 May

29.33°C - 31.9°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.86°C - 31.58°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.78°C - 30.34°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.76°C - 30.2°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.59°C - 30.45°C

overcast clouds
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » तुर्की, सीरिया, न्यूझीलंडनंतर टेक्सासही हादरले!

तुर्की, सीरिया, न्यूझीलंडनंतर टेक्सासही हादरले!

टेक्सास, (१६ फेब्रुवारी ) – अमेरिकेतील टेक्सासमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी राज्याच्या पश्चिम भागात हा भूकंप झाला. त्यात कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. युएसजीएस नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.४ इतकी मोजली गेली आहे. युएसजीएस ने कळवले की टेक्सासमध्ये शुक्रवारी एक शक्तिशाली भूकंप जाणवला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.४ इतकी मोजली गेली.
रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.४ इतकी मोजली गेली. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५:३५ वाजता झाला, त्याचा केंद्रबिंदू मिडलँडच्या वायव्येस २२ किमी, जमिनीच्या आत ९ किमी खोल होता. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवा कार्यालयाकडून सांगण्यात आले की, हा भूकंप टेक्सासच्या इतिहासातील चौथा सर्वात शक्तिशाली भूकंप असेल. यूएसजीएसच्या राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्रातील भूभौतिकशास्त्रज्ञ जॅन पर्सले यांनी सांगितले की, सुमारे १,५०० लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. त्या भागासाठी हा मोठा भूकंप असल्याचे ते म्हणाले. अशी घटना त्या परिसरात अनेक मैलांपर्यंत जाणवेल. पर्स्ले यांनी सांगितले की, या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, परंतु त्यामुळे भिंतींचे प्लास्टर आणि मार्गाचे नुकसान होऊ शकते. महिनाभरापूर्वी पश्चिम टेक्सासमध्ये अशाच तीव्रतेचा भूकंप झाला होता. १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भूकंपाची तीव्रता ५.३ एवढी होती आणि त्याचा केंद्रबिंदू मिडलँडच्या पश्चिमेला सुमारे १५३ किमी होता.

Posted by : | on : 16 Feb 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g