|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.64° C

कमाल तापमान : 32.87° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 58 %

वायू वेग : 7.69 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.87° C

Weather Forecast for
Saturday, 18 May

29.32°C - 33.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 19 May

29.15°C - 30.42°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.82°C - 31.01°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

29.12°C - 30.07°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.71°C - 30.15°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.66°C - 29.82°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल

– भारतीय समुदायाची घेतली भेट,
पॅरिस, (१३ जुलै) – पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे दाखल झाले. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी त्यांचे विमानतळावर औपचारिक स्वागत केले. नरेंद्र मोदी हॉटेल प्लाझा एथेनी येथे पोहोचले, त्यावेळी भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागतासाठी आला होता. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.
नरेंद्र मोदी यांच्यासोबत तिसर्यांदा भेट घेत आहे, असे त्यांना भेटल्यानंतर भारतीय समुदायातील एका व्यक्तीने सांगितले. ते फ्रान्ससोबतच संयुक्त अरब अमिरातीचा दौरा करणार आहेत. शुक‘वारी बॅस्टिल डे परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ, यांच्यासोबत ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते १५ जुलै रोजी संयुक्त अरब अमिरातला जातील.
आम्ही क्षेत्रीय आणि जागतिक मुद्यांवर सोबत काम करणार आहोत, असे मोदी यांनी फ्रान्सला रवाना होण्यापूर्वी सांगितले होते. मी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ, पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न, सीनेट अध्यक्ष जेरार्ड लार्चर आणि नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष येल ब्रॉन-पिव्हेट यांच्यासोबत चर्चा करण्यास उत्सुक आहे. हा दौरा धोरणात्मक भागीदारीला नवीन ओळख देईल, असा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Posted by : | on : 14 Jul 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g