|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.97° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 3.65 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.88°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.79°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.79°C - 30.02°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.76°C - 30.17°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28°C - 29.92°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.13°C - 30.82°C

broken clouds
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » पाकिस्तानची चीन, सौदीकडे ११ अब्ज डॉलर्सची मागणी

पाकिस्तानची चीन, सौदीकडे ११ अब्ज डॉलर्सची मागणी

– आर्थिक संकट आणखी गडद,
इस्लामाबाद, (३० सप्टेंबर) – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात् आयएमएफचा बेलआऊट कार्यक्रम सुरळीत सुरू राहावा आणि देशात आर्थिक स्थिरता दिसावी, यासाठी सध्या आर्थिक संकटात असलेला पाकिस्तानन बाह्य आणि देशांतर्गत संसाधनांमधील अंतर भरून काढण्यासाठी चीन आणि सौदी अरबकडून सुमारे ११ अब्ज डॉलर्सची मदत मागितली आहे. किरकोळ, कृषी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कर जाळ्याचा प्रभावीपणे विस्तार करण्यासाठी आणि बेकायदेशीर चलन हालचालींवर कारवाई सुरू ठेवण्यासाठी काळजीवाहू सरकारच्या दबावादरम्यान ही माहिती समोर आली आहे.
ही माहिती कार्यवाहक अर्थमंत्री शमशाद अख्तर यांनी गुरुवारी इस्लामाबादेत सिनेट सदस्य सलीम मांडवीवाला यांच्या अध्यक्षतेखाली वित्त आणि महसूलविषयक स्थायी समितीसमोर जारी केलेल्या तपशीलवार धोरणात्मक विधानाचा भाग होती, असे डॉन वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. त्या म्हणाल्या की, सरकार सध्या आर्थिक पुनरुज्जीवन योजनेवर काम करीत आहे, जे लवकरच काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक कक्कर यांना सादर केले जाईल आणि अर्थविषयक सिनेटच्या स्थायी समितीला सामायिक केले जाईल.
शमशाद अख्तर म्हणाल्या की, काळजीवाहू सरकारकडे सखोल संरचनात्मक सुधारणा करण्यास मर्यादित वाव आहे, परंतु ७०० दशलक्ष कर्जाचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यक‘माचा भाग असलेल्या सुधारणा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. ऑक्टोबरच्या अखेरीस आयएमएफशी याबाबत चर्चा सुरू होईल. आयएमएफने जूनमध्ये पाकिस्तानसोबत नऊ महिन्यांच्या स्टॅण्ड-बाय व्यवस्थेवर अंदाजे ३ अब्ज डॉलर्सचा कर्मचारीस्तरीय करार केला.

Posted by : | on : 30 Sep 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g